Dictionaries | References घ घांट Script: Devanagari See also: घाट Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 घांट कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani | | noun ल्हान घांट Ex. तो पुजा करतना घांट वाजयता HYPONYMY:गळ्यांतली घंटा ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmটিলিঙা bdघन्टि gujઘંટડી kanಘಂಟೆಯ ಶಬ್ದ kasگَنٹی malമണി marघंटी noun वेळ सांगपा खातीर वाजयिल्ली घांट Ex. घडयाळीचो आवाज आयकून कामगार जेवपाक गेले HYPONYMY:अर्द्या वराची घांट ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:भोंगWordnet:asmঘন্টা benঘণ্টা gujઘંટ hinघड़ियाल kanಗಂಟೆ kasگَھنٛٹہٕ , گَھنٛٹی malസൈറണ് oriଘଣ୍ଟା sanगभीरिका tamமணி telగంట urdگھڑیال , گھنٹہ , وقت بتانے کا آلہ Rate this meaning Thank you! 👍 घांट A dictionary, Marathi and English | Marathi English | | . this is often done to a vocalist to destroy his voice. A bell. 2 fig. A blab. Rate this meaning Thank you! 👍 घांट Aryabhushan School Dictionary | Marathi English | | f The throat, esp. the upper part of larynx.घाटी फुटणें To become voicecracked (on attaining puberty).नारो शंकरी घाट A bell. fig. A plop. A woman or man talking in a very loud voice. Rate this meaning Thank you! 👍 घांट महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स्त्री. १ घसा ; घशाचा बाहेरील भाग ; घांटी ; कंठ , कंठमणि . गेलें घांटीं झालें माती . २ गळा ; कंठ ; आवाज . [ सं . घाट ] ( वाप्र . ) घांटीं फुटणें - १ ( मुलाच्या ) आवाजांतील कोमलता जाऊन तो मोठा , प्रौढ होणें ; हें ( मुलगा ) वयांत येण्याचें लक्षण आहे . घांटीं फुटला = बदसूर झाला . २ ( गाणार्याचा ) आवाज घोगरा होणें ; स्वरभेद होणें ; स्वर बिघडणें ; आवाज चिरकणें , बसणें ; घांटीं शेंदूर ओतणें - ( पेय , खाद्यपदार्थांत मिसळून ) शेंदूर गिळावयाला , खायला लावणें ; प्रतिपक्षीय गवयाचा कंठ बिघडविण्याकरितां ही युक्ति करतात . सामाशब्द - स्त्री. १ घंटा ; जनावराच्या गळयांतील घंटा . वाजती शंख घांटा । मी जाते वैकुंठा । - मसाप २ . १ . २२ . २ ( उप . ) गुप्त गोष्ट सर्वांना सांगत सुटणारा , चोंबडा , चहाडखोर माणूस , बोंबल्यागणेश ; जिभेचा , कानाचा हलका ; लुतरा ; गजघंटा . [ सं . घंटा ] ( वाप्र . ) घांटेखालीं उभें राहणें - ( शपथेचा एक प्रकार ) शपथ घेणें . सामाशब्द -०कार वि. ( गो . ) घंटा ओतणारा शिल्पकार . [ घांट + करणें ]०कोर स्त्री. गळयाचा भाग ; नरडी . असें कुभांड करून दांड होऊन भांड धरिसी घाटकोर । - होला ३७ . [ घाट + कोर = कड , बाजू ]०रोग पु. गुरांना घशांत होणारा एक रोग . [ घांट + रोग ]०पट्टा पान - पुन . ज्याला लहान लहान घंटा , घुंगरु अडकविलेले असतात , किंवा एकच लोखंडी , पितळी घांट , बांधलेली असते असा बैलाच्या गळयांत बांधण्याचा चामडयाचा , गोणपाटाचा पट्टा . [ घांट + पट्टा - पान ]०सर्प पु. घशांत होणारा एक रोग ; घटसर्प . हा कफदोषामुळें होतो , ह्यानें गळयांत लांबट व जाड अशी सूज उत्पन्न होऊन अन्नमार्ग बंद होतो . इं . डिफ्थोरिया .०पारधी पु. घंटानादानें हरिणास फसवून , त्यास फासांत अडकविणारा पारधी . घाटपारधी पाश पसरी । त्यावरी तो मृगांते घरी । - एभा २६ . २३६ . [ घांट + पारधी ]०सर पु. १ बैलाच्या गळयांतील लहान लहान घुंगरांची , घंटांची माळ ; घुंगुरमाळ . २ बैलाच्या गळयांतील घुंगुरमाळ जींत ओविलेली असते ती दोरी . [ घाट + सर = दोरा , माळ ] Rate this meaning Thank you! 👍 घांट मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | घांटी (घांटे) खालीं उभे राहाणें एक प्रकारची शपथक्रिया. देवळांत देवापुढे बांधलेल्या घंटेखाली उभे राहून एखादी गोष्ट आपण केली किंवा न केली ते सांगणें शपथ घेणें. दिव्याचा एक प्रकार. (गो.) घाटीपोंदा उभे रावप. Related Words घांट अर्द्या वराची घांट मांजराचे गळयांत घांट कोणीं बांधावी? देवाची गेली घांट, तर गुरवाचें गेलें चर्हाट (झ्याट) देवाची गेली घांट, तर पुजार्याचें गेलें शेत (झ्यांट) वाजती घांट मडवळ घांट देवळची घांट ಘಂಟೆಯ ಶಬ್ದ मिशयेक घांट बांदिल्लो निचली दिबांग घांट जिल्लो हस्तीक घांट मंधुका वे ! घन्टि گَنٹی টিলিঙা हतयाक घांट बांदूक जाय व्हय अर्ध्या तासाचा टोला bell گٲنٛٹی இடைவெளி மணி আধঘন্টার ঘন্টা અડધાનો ટકોરો അരമണിക്കൂര് देउळची फुटली घांट, तर गुरविणीचें गेले झ्यांट देउळची फुटली घांट तर गुरविणीचे गेलें झ्यांट देवळाची गेली घांट तर गुरवाचे गेले चर्हाट देवळाची गेली घांट तर गुरवाचे गेले झ्यांट देवळाची गेली घांट तर गुरवाचे गेले शेट घंटा धोबीघाट गभीरिका रजकघट्टः धुबिनि गाथोन گاٹھ دھوبی گھاٹ வண்ணான் கரை చాకిరేవు ধোপাঘাট ধুবীঘাট ਧੋਬੀਘਾਟ ଧୋବାତୁଠ ਅਰਧਾ ધોબીઘાટ ದೋಬೀಘಾಟ್ വണ്ണാന്കടവ് देउळची गेली घांट, गुरवाचें गेलें चर्हट (इयांट,शेट) देवळाची गेली घांट तर गुरवाचें (गुरविणीचे) गेलें झ्यांट देवळाची फुटली घांट तर गुरवाचें (गुरविणीचे) गेलें झ्यांट ઘંટડી மணி ଘଣ୍ଟି ادّھا घड़ियाल घण्टा अद्धा ઘંટ സൈറണ് घंटी గంట लोअर दिबांग व्हॅली निचली दिबांग घाटी जिला निचलीदिबाङ्गघाटीमण्डलम् দিবাঙ্গ ঘাটি জেলার নিচের ভাগ ঘন্টা ਘੰਟਾ ਘੰਟੀ ਥੱਲਲੀ ਦਿੰਬਾਗ ਘਾਟੀ ਜ਼ਿਲਾ ନିଚଲୀ ଦିବାଙ୍ଗ ଘାଟୀ ଜିଲ୍ଲା ଘଣ୍ଟା નીચલી દિબાંગ ઘાટી જિલ્લો ಗಂಟೆ ঘন্টি മണി ঘণ্টা घणघणावप घांटरूं वाजोवन घेवप अलार्म घडयाळ गळ्यांतली घंटा फेरयेकार ग्याज घाटरें घांटा गेटण गेठण झणाणणें चऱ्हांट चापर भोंग पंचारत घाटरूं वाजप इगर्ज ग्रिवा घाटाणा भंगसाळ रिसीवर पळप घणघण झणाण Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP