Dictionaries | References झ झणाण Script: Devanagari Meaning Related Words झणाण A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 from a smart blow. झणाण महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. अतिशय मोठा , झणझण , घणघण असा आवाज . २ ( बाण इ० कांचा ) झणझण असा आवाज . बाण झणाण खणाणित भाली होताहे भडिमार । - दावि ३३४ . ३ ( आघातानें , तडाख्यानें होणारी हाताची , कानाची ) झणझण ; शिणका . [ घ्व . झण ] झणाणणें - अक्रि . १ ( घांट इ० वाद्यांचा ) मोठयानें झणझण असा आवाज होणें . वश्य करी अश्वसाहणी । मागें तरटांचा कर झणाणी । - एभा २० . २१६ . २ ( फोडणी , इ० कांचा ) झणझण . चुरचुर आवाज होणें ; झणझणणें . [ झणझणणें ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP