Dictionaries | References

चापर

   
Script: Devanagari
See also:  चापाटा

चापर

  पु. ( विटांचें बांधकाम ) खिडक्या व जाळया यांच्या पायथ्याचा गिलावा सपाट असतो म्हणून त्यास चापर - पाटा असें म्हणतात .
  स्त्री. गुराच्या गळ्यांतील घांट . ' गुरांच्या गळ्यांतील चापरांचा आवाज गोड वाटतो .' - शालाप . ऑग १९३९ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP