Dictionaries | References

घाट

   { ghāṭḥ }
Script: Devanagari
See also:  घांट

घाट

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
 noun  नदी या जलाशय के किनारे का वह स्थान जहाँ लोग पानी भरते, नहाते या नाव पर चढ़ते हैं   Ex. वह घाट पर बैठकर नाव की प्रतीक्षा कर रहा था ।
HYPONYMY:
स्नानघाट पनघट धोबीघाट नौकाघाट पंचगंगा घाट
ONTOLOGY:
भौतिक स्थान (Physical Place)स्थान (Place)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
अवतरण
Wordnet:
asmঘাট
bdगाथोन
gujઘાટ
kanಘಟ್ಟ
kasیارٕبَل
kokदेवणो
malകടവു്‌
marघाट
mniꯍꯤꯗꯦꯟ
nepघाट
oriଘାଟ
sanघट्टः
tamபடித்துறை
telరేవు
urdگھاٹ
 noun  तालाब, नदी आदि के तट के आस-पास का वह स्थान जहाँ सीढ़ियाँ आदि बनी होती हैं तथा जिस पर से होकर लोग जल तक पहुँचते हैं   Ex. लोग घाट पर स्नान कर रहे हैं ।
ONTOLOGY:
भौतिक स्थान (Physical Place)स्थान (Place)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
kanನದೀತಟ
sanउमः
 noun  चढ़ाव-उतार वाला पहाड़ी मार्ग   Ex. घाट पर गाड़ी चलाते समय हमेशा सावधान रहना चाहिए ।
ATTRIBUTES:
टेढ़ा पहाड़ी
ONTOLOGY:
भौतिक स्थान (Physical Place)स्थान (Place)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
घाट मार्ग
Wordnet:
kanಘಾಟ್ ಸೆಕ್ಷಂನ್
kokघाटमार्ग
   See : पर्वत

घाट

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 noun  दोन दोंगरा मदलो फातराळ रस्तो.   Ex. त्या देवळांत वचपा खातीर तुका घाटा वयल्यान वच्चें पडटलें.
ONTOLOGY:
भौतिक स्थान (Physical Place)स्थान (Place)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
दुरो दरी
Wordnet:
asmগিৰিপথ
benগিরিপথ
gujઘાટી
kasوادی
malതാഴ്വര
marखिंड
mniꯆꯤꯡ꯭ꯂꯝꯕꯤ
oriଘାଟି
sanसङ्कटपथः
urdگھاٹی , درّہ , وادی

घाट

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   . This is often done to a vocalist to destroy his voice.
   To take advantage of one's extremity or hard necessity.
   Ex. तुम्ही खारी काढायाचा घाट घाला म्हणजे तो खंडणी कबूल करील.
   in preparation for certain sweetmeats. 3 A blight attacking gram. The pods do not fill. v पड.

घाट

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  The throat, esp. the upper part of larynx.
घाटी फुटणें   To become voicecracked (on attaining puberty).
नारो शंकरी घाट   A bell. Fig. A plop. A woman or man talking in a very loud voice.
  m  A mountainous range dividing countries. A pass or difficult passage over a hill. A quay, wharf, stairs, landing-place.
घाटांत अडविणें-धरणें-मारणें   (As thieves assault at a घाट or narrow passage). To take advantage of one's extremity or hard necessity.
  m  Form, figure, fashion. Form, semblance, external appearance.

घाट

 ना.  आकार , घडण , ठेवण , डौल , ढब , रचना ;
 ना.  घाटी , चढणीचा रस्ता , पर्वताची रांग ( दोन प्रदेश वेगळे करणारी );
 ना.  धक्का , नदीकाठच्या पायर्‍या ;
 ना.  उठाव , कटकारस्थान , कपट योजना . गुप्त मसलत , बेत .

घाट

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  नदी,तलाव इत्यादींच्या काठावर नावेतून उतरण्यासाठी वा बसण्यासाठी तसेच पाण्याचा उपयोग चांगला करता यावा यासाठी केलेली सोयीची दगडी बांधणी   Ex. बायका घाटावर कपडे धूत होत्या
HYPONYMY:
धोबीघाट स्नानघाट पाणवठा नौकाघाट घाट पंचगंगा
ONTOLOGY:
भौतिक स्थान (Physical Place)स्थान (Place)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmঘাট
bdगाथोन
gujઘાટ
kanಘಟ್ಟ
kasیارٕبَل
kokदेवणो
malകടവു്‌
mniꯍꯤꯗꯦꯟ
nepघाट
oriଘାଟ
sanघट्टः
tamபடித்துறை
telరేవు
urdگھاٹ
 noun  डोंगर ओलांडून जाण्यासाठी डोंगरातून केलेला रस्ता   Ex. ही गाडी खंडाळ्याच्या घाटातून पुण्याकडे जाते.
ATTRIBUTES:
वेडावाकडा पहाडी
ONTOLOGY:
भौतिक स्थान (Physical Place)स्थान (Place)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
hinघाट
kanಘಾಟ್ ಸೆಕ್ಷಂನ್
kokघाटमार्ग
 noun  जेथून लोकांना पाण्यापर्यंत पोहचता येईल असे तलाव,नदी इत्यादींच्या काठावरील पायर्‍या असलेले स्थान   Ex. लोक घाटावर स्नान करीत आहेत.
ONTOLOGY:
भौतिक स्थान (Physical Place)स्थान (Place)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
kanನದೀತಟ
sanउमः
   See : योजना, घंटा, घडण, देश, योजना, स्नानघाट

घाट

  पु. १ देश एकमेकांपासून भिन्न करणारी पर्वताची रांग ; दोन देशांच्या सरहद्दीवरील पर्वतांची रांग . २ ( विशेष अर्थानें ) सह्याद्रीची रांग . ३ डोंगर ओलांडून जावयाचा रस्ता ; डोंगरावरील वाट ; खिंडीतील रस्ता . उ० खंडाळयाचा घाट ; कात्रजचा घाट ; डोंगरावरील अडचणीची व बिकट वाट . उ० रड तोंडीचा घाट . तेहवेळीं कुचपर्वताचां घाटीं । ओळघतां डोळे जाले आयेतुटीं । - शिशु ५६० . लष्कर चाल पेणोपेणीं घाटा हाडत उतरले । - ऐपो ८१ . ४ नदी , तलाव इ० कांच्या कांठावर नावेतून उतरण्या करितां , नावेंत बसण्याकरितां बांधलेला धक्का ; नदीकांठीं बांधलेला दगडी बांधणी ( विशेषत : पायर्‍यांची ). नदीवरील पायर्‍या . य० ब्राह्मणघाट ; धोबीघाट ज्या नांव तीर्थ वरि घाटहिरम्य आहे । - नरहरि गंगारत्नमाला १५९ ( नवनीत पृ . ४३३ ). ६ धरण ; बंधारा ; धक्का . आणि सुटलिया सिंधु जलाचा लोटु । न शके धरुं सैंधवाचा घाटु । - ज्ञा ९ . १२४ . ७ सह्याद्रीच्या रांगेच्या पूर्वेकडील देश , प्रदेश ; सह्याद्रीचें पठार ( ज्यास कोंकणसापेक्ष देश हें नांव आहे ). आम्ही घांटावरचीं माणसें आहोंत . - कोरकि ४८३ . सालमजकुरीं घाट चांगला पिकला . [ सं . घट्ट = घाट ; तुल० का . गट्ट , घट्ट , घाट ; हिं . सिं . घाटी = डोंगरांतील रस्ता ; बं . घट्ट , घाइट ] ( वाप्र . ) घाटांत अडवणें , घाटांत धरणें , घाटांत मारणें - ( चोर , लुटारू , डोंगरांतील घाटांत किंवा अडचणीच्या मार्गीत वाटसरूंना गांठून त्यांना लुबाडतात त्यावरून ल . ) एखाद्याच्या अडचणीचा फायदा घेणें ; एखाद्याला अडचणीच्या वेळीं अडवून धरणें .
  स्त्री. १ घाटलेले हरभरे , डाळ . २ ( मिठाई , मिष्टान्न इ० करितां ) शिजविलेलें पीठ . ३ हरभर्‍यावर पडणारा तांबरा , गोरवा , एक रोग . ( यानें हरभर्‍याचा घाटा भरत नाहीं ). ( क्रि० पडणें ). ४ अटघाट ; आटघाट पहा . ( घाटणें ).
  पु. १ ( भांडी , दागिने इ० कांचा ) आकार ; घडया ; डौल ; ढच ; ठेवण ; रचना . अति तरल विलोकी घाट ते मेखळांचे । - सारुह ३ . ३८ . चेहेरा घाटानें लांबट होता . - कोरकि २२ . २ ( ल . ) ( बेत , मसलत , हातीं घेतलेलें काम इ० कांचें ) बाह्य स्वरूप ; रागरंग ; रंगरूप . या मसलतीचा घाट कसा दिसतो ? ३ ( हेतु , योजना इ० कांचा ) आविर्भाव ; अवडंबर ; उठाव ; आव . यास्तव त्यानें स्वयंवराचा घाट तिच्या घातला . - विक ३१ ४ योजना ; बनाव ; बेत . हा घाट जमून आला तर काय बहार होईल ! - अस्तंभा ८९ . ५ विशिष्ट घडण ; आकृति ; बैठक ; साज . लावले समयांचे थाट । केले उदबत्यांचे घाट । - मसाप २ . १ . २३ . [ सं . घट = रचणें , करणें ; म . घडणें ; गु . घाट ; सिं . घाटु ] ( वाप्र . )
  पु. ( कों . नाविक ) झाडी व गलबताच्या बाजूच्या फळया जोडणारा खिळा . मालवण , गोमांतकाकडे कबिला किंवा खिळे या ऐवजीं सुंभाचे दोर लावून कळया जोडतात .
  स्त्री. १ घसा ; घशाचा बाहेरील भाग ; घांटी ; कंठ , कंठमणि . गेलें घांटीं झालें माती . २ गळा ; कंठ ; आवाज . [ सं . घाट ] ( वाप्र . ) घांटीं फुटणें - १ ( मुलाच्या ) आवाजांतील कोमलता जाऊन तो मोठा , प्रौढ होणें ; हें ( मुलगा ) वयांत येण्याचें लक्षण आहे . घांटीं फुटला = बदसूर झाला . २ ( गाणार्‍याचा ) आवाज घोगरा होणें ; स्वरभेद होणें ; स्वर बिघडणें ; आवाज चिरकणें , बसणें ; घांटीं शेंदूर ओतणें - ( पेय , खाद्यपदार्थांत मिसळून ) शेंदूर गिळावयाला , खायला लावणें ; प्रतिपक्षीय गवयाचा कंठ बिघडविण्याकरितां ही युक्ति करतात . सामाशब्द -
०कावला  पु. घाट कावला खुशकीवर घाटी ऐन जिनस वगैरे येईल किंवा जाईल ... त्यास दरबैलीं घ्यावयाचा शिरस्ता रुपये ... - मसाप २ . २ . १८४ . [ घाट + कौल ]
०घालणें   बेत योजणें , करणें . सामाशब्द -
०कोर  स्त्री. गळयाचा भाग ; नरडी . असें कुभांड करून दांड होऊन भांड धरिसी घाटकोर । - होला ३७ . [ घाट + कोर = कड , बाजू ]
०काम  न. १ ( बांधकाम ) कोनाडे , कमानी यांवर केलेलें नकशी काम . २ ( सोनारकाम ) सरी , वांकीं वगैरे हातांनीं करण्याचें व त्यांस आकार देण्याचें काम .
०नाळ  स्त्री. डोंगराच्या घाटावरील जकात वसूल करणारा अधिकारी ; घाटाच्या तोंडाशीं जकात घेणारा अधिकारी ; जकातदार ; - थोमारो २ . २३८ . [ घाट + पांडया = कारकून ]
०रोग  पु. गुरांना घशांत होणारा एक रोग . [ घांट + रोग ]
०घडाव वि.  कमजास्त . [ घाट + घडणें ]
०सर्प  पु. घशांत होणारा एक रोग ; घटसर्प . हा कफदोषामुळें होतो , ह्यानें गळयांत लांबट व जाड अशी सूज उत्पन्न होऊन अन्नमार्ग बंद होतो . इं . डिफ्थोरिया .
०पाय   पाया - पु . घाटाचा पायथा . घाटपायापासून घाटमाथा कोसभर उंच आहे . [ घाट + पाय ]
०शुध्द वि.  सुंदर ; सुबक घाटाचा , घडणीचा .
०बंदी  स्त्री. १ ( डोंगरांतील ) घाटांतून कोणी रहदारी करूं नये म्हणून केलेला बंदोबस्त . २ ( नदीचा , डोंगराचा ) घाट बांधण्याकरितां झालेला खर्च वसूल करण्यासाठीं बसविलेला कर , पट्टी . [ घाट + बंदी = बंदोबस्त , मनाई ]
०सूद वि.  ( अशिष्ट ) घाटशुध्द पहा . [ घाट + शुध्द ]
०बुडी  स्त्री. ( राजा . ) घाटाचा पायथा ; घाटपाया . [ घाट + बूड ]
०माथा  पु. १ डोंगराचा माथा ; डोंगरावरील सर्वात उंच भाग ; पठार . २ ( डोंगरांतील ) खिंडीतून जाणारा अरुंद रस्ता ; घाटांतील सर्वात उंच भाग . [ घाट + माथा ]
०रखवाली  पु. घाटावरील रखवालदार , पहारेकरी .
०वळ   वळी - वि . घाटावरचा ; सह्याद्रीच्या पूर्वेकडील मुलुखांतील ; देशावरचा ( मनुष्य ). हा शब्द विशेषत : घाटावरील प्राणी व पदार्थ यांचा वाचक आहे .
०सर   सरी - स्त्री . पर्वताच्या , रांगेच्या उतरणीचा अगदीं वरचा प्रदेश ; घाटमाथ्याच्या आजूबाजोचा प्रदेश ; घाटमाथा . घाटसरीचे किल्ले प्राय : पाडले . घाटोघाट - क्रिवि . निरनिराळया घाटांतून . लगडझगड जळखडें घाटोघाट । - ऐपो २४२ . [ घाट द्वि . ]

घाट

   घाट घालणें
   बेत करणें
   योजना करणें
   व्यूह रचणें.
   घाटांत अडवणें-धरणें-मारणें
   खिंडीत गाठणें
   अडचणीचा फायदा घेणें
   पेचात धरणें.

घाट

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali |   | 
 noun  नदी वा जलाशयका छेउको त्यो स्थान जहाँ मानिसहरू पानी भर्ने, नुहाउने वा नाउमा चढ्ने गर्छन्   Ex. उनी घाटमा बसेर नाउको प्रतिक्षा गरिरहेका थिए
ONTOLOGY:
भौतिक स्थान (Physical Place)स्थान (Place)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmঘাট
bdगाथोन
gujઘાટ
kanಘಟ್ಟ
kasیارٕبَل
kokदेवणो
malകടവു്‌
marघाट
mniꯍꯤꯗꯦꯟ
oriଘାଟ
sanघट्टः
tamபடித்துறை
telరేవు
urdگھاٹ
   See : श्मशान

घाट

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English |   | 
घाट  mfn. mfn. (√ घट्) ‘working on’ See दन्त-
घाटा   = (or °टे) यस्या-स्ति (or °स्य स्तस्) g.अर्श-आदि (not in [Kāś.] )
घाट  n. n. management of an elephant, [Gal.]
घाट  m. m. for घट (a pot), Hariv. 16117 C
   the nape or back of the neck, cervical ligament, [L.]

घाट

The Practical Sanskrit-English Dictionary | Sanskrit  English |   | 
घाटः [ghāṭḥ] टा [ṭā] टिका [ṭikā]   टा टिका [घट्-अच्] The back of the neck.
   टः A pitcher.
   A landing place.

घाट

Shabda-Sagara | Sanskrit  English |   | 
घाट  mf.  (-टः-टी) The nape or back of the neck.
   E. घट् to unite, affix अच्; the radical is of the 10th class of roots, whence the penul- timate is long. ग्रीवयोः पश्चाद्भागे अवटौ (घाड्) .
ROOTS:
घट् अच्; ग्रीवयोः पश्चाद्भागे अवटौ (घाड्) .

Related Words

घाट   पश्चिमी घाट   अस्तंती घाट   घाटमार्ग   घाट मार्ग   पश्चिम घाट   खडा घाट   घडला घाट   रडतोंडी घाट   रडतोंडीचा घाट   खडे घाट   ಘಾಟ್ ಸೆಕ್ಷಂನ್   सातारें आणि म्हातारें, आठ आणि घाट   ghat   सो घाट और एक वसरी कांठ   श्मशान घाट   शमशान घाट   राज-घाट   धोबी घाट   पंचगंगा घाट   पानी घाट   पूर्वी घाट   स्नान-घाट   مغربی گاٹھ   পশ্চিমঘাট   ਪੱਛਮੀ ਘਾਟ   ପଶ୍ଚିମଘାଟ ପର୍ବତମାଳା   પશ્ચિમી ઘાટ   घाट का पंडा   मौत के घाट उतरना   मौत के घाट उतारना   पाणी नवें आणि घाट जुने   खिंड   घट्टः   सङ्कटपथः   गाथोन   गुसेब लामा   گھاٹ   படித்துறை   రేవు   গিরিপথ   গিৰিপথ   ଘାଟ   ଘାଟି   ಘಟ್ಟ   കടവു്   താഴ്വര   दर्रा   memorial   ਘਾਟੀ   ઘાટ   ઘાટી   وادی   یارٕبَل   देवणो   monument   mountain pass   notch   ಕಣಿವೆ   ঘাট   design   ਘਾਟ   planning   provision   morgue   mortuary   dead room   plan   slay   bump off   dispatch   murder   polish off   preparation   wharf rent   whargage charge   दुरो   nuchal pit   remove   hit   off   free alongside quay (faq)   significant form   ex-quay delivery   organic form   nuchal lobe   pass   वैरुप्य   जडणघडण   थडा   recast   अजमेरीजोडा   nuchal   पाटूनी   पाणघाट   उतरण्याचे साधन   घटवाई   दुघाड भरणे   जगो   टिब्बा   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP