Dictionaries | References

खिंड

   
Script: Devanagari
See also:  खिंडी

खिंड

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   .

खिंड

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  A cleft between hills. A gap. A salvo. A jag.

खिंड

 ना.  अडचणीचा रस्ता , चिंचोळी वाट , दरी ( दोन डोंगरांमधील ).

खिंड

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  दोन पर्वतांमधील निमुळता रस्ता   Ex. त्या मंदिरात जाण्यासाठी तुम्हाला ह्या खिंडीतून जावे लागणार.
ONTOLOGY:
भौतिक स्थान (Physical Place)स्थान (Place)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
mniꯆꯤꯡ꯭ꯂꯝꯕꯤ
urdگھاٹی , درّہ , وادی

खिंड

  स्त्री. दोन टेकड्यांतील चिंचोळी वाट ; अडच णीचा रस्ता ; दरी . २ भांक ; दार खंडार ; भगदाड ( भिंत , कुंपण यांतील ) ३ गाळलेला भाग ( धंड्यांतील , ग्रंथातील ). ४ ( ल .) फट ; सवड ; पळवाट . ५ खांड ( धारेवरील ). ; वस्तर्‍याला खिंडी पडतील .' ( सं . खड ; का . किंडी )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP