Dictionaries | References

गोंड

   
Script: Devanagari

गोंड

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 noun  एक राग   Ex. गोंड पावसांत गायतात
ONTOLOGY:
गुणधर्म (property)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
गोंड राग
Wordnet:
 noun  एक रानटी जात   Ex. गोंड जाती मध्यप्रदेशांत मेळटा
ONTOLOGY:
समूह (Group)संज्ञा (Noun)

गोंड

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   ; a cleft through a hill; a narrow pass or passage; a cow-track esp. over hill-pastures. 3 n R A cluster of peppercorns, the stem with its clustering corns. 4 n A tufted or moss-like plant, covering the surface of tanks &c. 5 m The gathering spot of pasturing herds in the morning. see phrase under गोवंड.

गोंड

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
 n m  The calyx or cub (of certain vegetables and grains).
  f  A lane.

गोंड

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  एक जंगली जात   Ex. गोंड ही जात मध्यप्रदेशात आढळते.
ONTOLOGY:
समूह (Group)संज्ञा (Noun)
SYNONYM:
गोंड जात
 noun  संगीतातील एक राग   Ex. गोंड हे वर्षाकालात गायले जाते.
ONTOLOGY:
गुणधर्म (property)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
गोंड राग
Wordnet:

गोंड

  पु. विंध्य पर्वतांतील एक अनार्य जात व तींतील व्यक्ति ; यांच्यांत राजगोंड म्हणून एक उच्च जात आहे . [ दे . प्रा . गोंड = जंगल ]
   स्त्रीन . १ ( कों . ) पार्णद ; गल्ली ( गांव किंवा कुंपणांतील ). २ घोळ ; खेंडुकली ; खिंड ; अरुंद रस्ता ; डोंगरांतील गायवाट किंवा जनावरांची पाऊल वाट . [ का . गोंदी ]
   पुन . १ दाण्यावरचें टोपण ; कचोळें ; तुरमणें ( कांहीं वनस्पतीचें नागली वगैरेचें . २ ( माण . ) टोपणें वर असलेलें धान्य .
  पु. गोठण ; गोवंड पहा .
  न. १ ( राजा . ) मिर्‍यांचा घड ; देंठासकट घड . २ गोंडाळ शेवाळयाप्रमाणें झुबकेदार वनस्पती ( विहिरीच्या , तलावाच्या पाण्यावरील ). गोंडाळ पहा . [ प्रा . दे . गोंडी = मंजरी ; का . गोंडे झुबका ; गुच्छ ]
०वळ   वण - न . गोंडाळ पहा .
०वण   वन - न . चांदा जिल्ह्याजवळील विंध्याद्रीजवळचें गोंड लोक राहातात तें जंगल ; हे वर्धा - नर्मदा - महानदी यांच्या तिआबांत आहे .
०वेल  स्त्री. ( वांई ) एक प्रकारची हरळी .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP