Dictionaries | References

मिरध्या

   
Script: Devanagari
See also:  मिरधा , मिर्धा

मिरध्या     

 पु. 
खेडेगांवचा एक अधिकारी ; चौगुला .
दहा शिपायांचा नाईक ; भालेकरांचा नाईक ; जासुदांचा नाईक ; सरचोपदार . राजश्री प्रधान याजकडे तुलाराम मिरधे याजबरोबर पत्र पाठवून . - शारो ८ .
( व ) गोंड लोकांतील धार्मिक कृत्यें करणारा मुख्य ; धर्माधिकारी ( यावरुन लक्षणेनें ) प्रमुख मनुष्य ; पुढारी . [ फा . मीर्दह ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP