Dictionaries | References

ताम्हण

   
Script: Devanagari
See also:  ताम्हन

ताम्हण     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
tāmhaṇa or na n dim. ताम्हणी or नी f A metal dish circular and shelving.

ताम्हण     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  A metal dish circular and shelving.

ताम्हण     

 पु. एक झाड . ' ताम्हणाची झाडें येथें जास्त आहेत .' - गोराध २४ .
 न. १ संध्या , देवपूजा इ० करताना पाणी सांडावयास घ्यावयाचे वर्तुलाकार व उथळ भांडे ; संध्यापात्र . २ ( गो . ) विक्रीकरता आणलेल्या तांब्याच्या नवीन भांड्यांचा समुदाय ; ( गो . ) तांबावत ; तांबण .[ सं . ताम्र + भांड ? ] ताम्हणी - नी - स्त्री . लहान ताम्हन .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP