Dictionaries | References

तांबट

   
Script: Devanagari
See also:  तांबटकर

तांबट

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   tāmbaṭa or tāmbaṭakara m A caste or an individual of it. they are coppersmiths.
   tāmbaṭa f n C The coarse, red grass which is used in thatching &c.

तांबट

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  A caste. they are copper-smiths.
 n f  A kind of grass.

तांबट

तांबट

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  तांब्याची भांडी तयार करणारी एक जातत्या जातीतील व्यक्ती   Ex. आईने तांबटाकडून ताम्हण घेतले
 noun  चिमणीपेक्षा थोडा मोठा, गवती हिरव्या रंगाचा, हनुवटी आणि गळा पिवळा असलेला, वड, पिंपळ अशा फळे असलेल्या झाडावर बसून सतत टोक टोक असा आवाज करणारा एक पक्षी   Ex. वडाच्या झाडावर तांबटांचा थवा आला
 adjective  तांबटासंबंधी किंवा तांबटाचा   Ex. मोहन भांडी खरेदी करण्यासाठी तांबट बाजारात गेला होता.
ONTOLOGY:
संबंधसूचक (Relational)विशेषण (Adjective)
Wordnet:
 adjective  तांब्याच्या रंगाचा   Ex. कुंभार खेळण्याला तांबट रंगाने रंगवित आहे.
MODIFIES NOUN:
ONTOLOGY:
रंगसूचक (colour)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
   see : अत्रुण

तांबट

  पु. तांब्याची भांडी घडण्याचा धंदा करणारी एक जात ; त्या जातीतील व्यक्ति . [ सं . ताम्र ; प्रा . तांब + ट प्रत्यय ] तांबटॉ - पु . ( गो . ) ( सोनाराचा धंदा ) सोनारकीचे एक हत्यार .
  न. ( ना . ) कणकेतील तांब , तांबूस कोंडा . तांब अर्थ ४ पहा . [ सं . ताम्र ]
 वि.  तांबडा ; तांबडसर ; लाल . २ भगवी वस्त्रे धारण करणारा . जैसे प्रवृत्तिपंथावरि तांबट । तपोनिधि । - ऋ १८ .
   स्त्रीन . ( को . कु . ) छपरे इ० शाकारण्याच्या उपयोगी जाडे , तांबडे गवत . तांबेट ; कोळंब . [ सं . ताम्र ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP