Dictionaries | References

खरवाई

   
Script: Devanagari
See also:  खरवई

खरवाई     

 स्त्री. ( तांबट , सोनार ) भांड्यांना विशिष्ट आकार देण्याचा किंवा भांडीं ज्याच्यावर ठोकतात असा लांबट व चौरस गज , पहार . याला टोकाशीं वळण देऊन उभट ऐरणीप्रमाणें सोय केलेली असते .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP