Dictionaries | References

मांड

   
Script: Devanagari

मांड

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
   See : माँड

मांड

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 noun  राजस्थानांत गायतात अशें एके तरेचें गीत   Ex. सुगम संगीताच्या कार्यक्रमांत एक राजस्थानी गायक माँड गायतालो
ONTOLOGY:
गुणधर्म (property)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benমান্ড
gujમાંડ
hinमाँड
kanರಾಜಸ್ಥಾನಿ ಹಾಡು
kasمانٛڈ
malമാംട
marमांड
oriମାଣ୍ଡ
panਮਾੜ
sanमाण्डगीतम्
tamமாண்ட்
telమాండ
urdمانڈ
   See : पसरो

मांड

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   . v जम, बस, साध g. of s. 3 A charge by a body of horse. v कर.
   : also the array or disposition made. v मांड 2 C esp. R & W The assembling of the inhabitants of a village on the day preceding the closing day of the होळी-festival, to obtain the idol's permission to burn the होळी. 3 Disposedness or setness; settledness or fixedness at, in, on, about. Used with मांडणें, as बस is with बसणें. See बस m.
   
   māṇḍa f The name of a pot-herb.

मांड

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  A thigh-disease. The proper posture.
  m  Laying out in order.

मांड

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  राजस्थानमध्ये गायले जाणारे एक प्रकारचे गीत   Ex. सुगम संगीताच्या कार्यक्रमात एक राजस्थानी गायक मांड गात होता.
ONTOLOGY:
गुणधर्म (property)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benমান্ড
gujમાંડ
hinमाँड
kanರಾಜಸ್ಥಾನಿ ಹಾಡು
kasمانٛڈ
malമാംട
oriମାଣ୍ଡ
panਮਾੜ
sanमाण्डगीतम्
tamமாண்ட்
telమాండ
urdمانڈ

मांड

  पु. 
  स्त्री. एक शाक भाजी ; माठ .
  स्त्री. 
  न. भाज्या , मीठ इ० ठेवण्याचें दांड्याचें लाकडी पडगें .
   रचणें ; व्यवस्थित ठेवणें ( काम , कारखाना यांकरितां - हत्यारें , उपकरणें , साहित्य इ० )
   मांडीस होणारा रोग . यानें सर्व मांडी सुजून मांडीचें हाड कुजतें .
   केलेली रचना ; मांडणी . ( क्रि० मांडणें ).
   योग्य बैठक ( घोड्यावरची , लिहितांना घातलेली ). ( क्रि० जमणें ; बसणें ; साधणें ).
   स्वारांच्या टोळीचा हल्ला . ( क्रि० करणें ).
   देखावा ; व्यवस्था . दावूनिया मांड । पुरे न करीती भांड ! - तुगा ३११५ .
   विस्तार ; पसारा .
   घोडेस्वारांची टोळी . दाटती मांड मांडिला . - ऐपो २३२ . [ मांडी ]
०मांडणें   जमविणें - घोड्यावर चांगलें बसतां येणें . जमवून मांड घोड्याला । - संग्राम १२४ .
   वैभव . काळीं संहारीना मांड त्यांचा सारा मी हरी । - मोरा मायणें १ . २५२ .
   ( गो . ) दुकान .
०गादी  स्त्री. घोड्यावर बसणार्‍याच्या मांड्या गच्च व सोईस्कर बसण्याकरितां खोगराच्या पुढील भागीं केलेली गादी . [ मांडी + गादी ]
   ( कों . राजा . कु . ) पिशाचादिकांस बलि देण्याचे वेळीं भगतानें देव - देवतांची स्थापना करण्याचा विधि . ( क्रि० भरणें )
०चोळणा   चेपणें चेपणी - पुनस्त्री . मांडीचोळणा इ० पहा ; लांडी विजार .
०पत्र  न. ( मांडीवर घेऊन दत्तविधान करितात यावरुन ) दत्तकपत्र ; दत्तक घेण्याविषयींचा लेख , करार . [ मांडी + पत्र ]
   होळीच्या सणामध्यें ग्रामदेवतेस कौल लावणें .
०पुत्र   पु दत्तक घेतलेला मुलगा . [ मांडी + पुत्र ] मोड स्त्री . मांडीमोड पहा .
   ठेवलेलेपणा ; मांडलेलेपणा ; स्थिरावलेली स्थिति . ( मांडणें या क्रियापदासह उपयोग करतात ).
०वर्त  पु. घोड्याच्या मांडीवरील भोंवरा . - अश्वप १ . १०१ .
   ( संगीत ) एक राग . ह्यांत षडज , तीव्र ऋषभ , तीव्र गांधार , कोमल मध्यम , पंचम , तीव्र धैवत , तीव्र निषाद हे स्वर लागतात . जाति संपूर्ण - संपूर्ण . वादे षडज , संवादी पंचम , गानसमय सार्वकालिक .
   ( कों . ) झोडलेल्या भाताची रास . [ मांडणें ]
०काडप   ( गो . ) दुकान उघडणें .
०घालप   ( गो . ) दुकान स्थापन करणें . मांडणावळ स्त्री .
   मांडणें , व्यवस्थित ठेवणें याबद्दल द्यावयाचें मोल , किंमत .
   मांडणी ; मांडणूक . मांडणी , मांडणूक - स्त्री .
   मांडणें ; मोकळेपणीं व व्यवस्थित रीतीनें पसरणें ; थाटणें ; लावणें ; रचणें . जमीनीवर प्रथम टाहाळाची मांडणी करावी मग वर गवत घालावें .
   व्यवस्थित रचना . तदन्याय वृक्षपाषाणीं । आणिली ज्यानें गंधर्वमांडणी । - नव १९ . ४८ .
   सांगाडा ; नुसती बांधणी ; बंदिस्ती ( इमारतीची ). मांडणें - सक्रि .
   मोकळेपणीं व व्यवस्थितपणें पसरणें , ठेवणें , रचणें ( काम , धंदा यांकरितां - साहित्य , सामान , जरुरीच्या गोष्टी ).
   स्थापन करणें ; उघडणें ( दुकान , व्यापार ).
   लिहिणें ; वहींत दाखल करणें ( खर्चाच्या बाबी , टांचण ).
   तयार केलेल्या चिखलांत रोपापाठीमागून रोप याप्रमाणें लावणे ; आवटणें ( नाचणी , वरी इ० चीं रोपे - आवटणी करतांना ).
   प्रतिपादणें . मना सर्वथा मिथ्य मांडूं नकोरे । - राम १९ .
   व्यापणें . जी भूतीं भूतळ मांडिलें । - ज्ञा ११ . २८६ .
   पाळणें . देह सांडावा ना मांडावा । - एभा २० . १४९
   प्रवर्तणें ; चालविणें ; दाखविणें ; प्रदर्शित करणें इ० . कज्जा मांडला , सोदेगिरी , मांडली , फजिती मांडली .
   कडाक्यानें व यथेच्छ चालू करणें . त्यानें गालीप्रदान मांडलें - लत्ताप्रहार मांडला - ढंग मांडले - चेष्टा मांडल्या . - अक्रि .
   इच्छेप्रमाणें . वागण्यास संधि मिळणें ; फावणें . अंधारी रात्र आली म्हणजे चोराचें मांडतें .
   बनणें ; तयार होणें ; निघणें . बाजरीच्या कणसांत अझून दाणा मांडला नाहीं .
   आरंभ होणें . जैसा प्रळयकाळ मांडला । - ज्ञा १ . १५८ . [ सं . मंड = शोभविणें ] मांडपूस - स्त्री . मांडणें , नोंद करणें व पुसणें ; लिहिणें व तपासणें . प्रत्येक वसुलाची लेखी पावती दप्तरांत मांडपूस होत आहे . - के २० . ५ . ३६ . मांडली - स्त्री . मंडण , रचना . म्हणौनि निवृत्तीचि मांडली । सूनि प्रवृत्तितळीं । - ज्ञा १८ . ७०४ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP