Dictionaries | References

माठ

   { māṭhḥ }
Script: Devanagari

माठ

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
 noun  एक प्रकार की मिठाई जो मैदे के मोयन डले आटे को तेल या घी में तलकर, उसे चाशनी में डुबाकर बनाई जाती है   Ex. शीला माठ खा रही है ।
ONTOLOGY:
खाद्य (Edible)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
malമഠ
oriଫେଣୀ
tamமாட்
telమాఠ్
urdماٹھ
   See : मटका

माठ

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   māṭha m f A pot-herb, Amaranthus tristis. 2 m A broad and spreading earthen jar.
   māṭha a Flattish, low, of mild slope--a roof &c.: opp. to खर or पाणढाळ Steep. 2 Dumpy, squat, stunt--a person or an animal. Both senses are from the sense of the noun, A low or flattish jar.

माठ

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m f  A pot-herb.
  m  A broad and spreading earthen jar.

माठ

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  मैद्याला तिंबून, तळून व पाकात टाकून तयार केलेली मिठाई   Ex. शीला माठ खात आहे.
ONTOLOGY:
खाद्य (Edible)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
malമഠ
oriଫେଣୀ
tamமாட்
telమాఠ్
urdماٹھ
 noun  मातीचा घडा   Ex. ह्या माठात स्वच्छ पाणी ठेवले आहे.
MERO STUFF OBJECT:
माती
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
रांजण मडके मातीचा घडा
Wordnet:
benঘড়া
kokमडकी
mniꯄꯨꯟ
oriମାଠିଆ
telకుండ
urdگھڑا , گاگر , ٹھلیا
   See : मडके

माठ

 वि.  
  पु. पसरट असा मातीचा घडा ; रांजण - स्त्री . ( कु . ) चिकण माती असलेली जागा . [ सं . मृद + घट ; मृत्तिका + घट ]
   पुस्त्री . एक पालेभाजी . ही सर्वत्र व सर्वकाळीं होते . तांबडा व पांढरा असे याचे दोन प्रकार आहेत . लावल्यापासून तीन आठवड्यांत खाण्याजोगी होते . [ सं . मारिश ]
०ली  स्त्री. ( कु . ) मातीचें लहान भांडें .
   चापटसर ; खालपट ; किंचित उतरतें ( छप्पर इ० ); याच्या उलट खर किंवा पाणढाळ .
   टिल्लू ; खुजट ( मनुष्य , पशु ).
   मंदमति ; जडबुद्धि . विश्वाचे माठ । त्याचे कपाळीं तें नाट । - तुगा ३४६० . [ माठणें ]
०घोसाळें  न. घोसाळ्याची एक जात . - कृषि ५९५ . माठणें अक्रि .
   ( जखम , क्षत इ० ) भरणें आणि बरें होणें .
   झिजणें ; बोथटणें ( धार , टोंक ).
   उग्रता कमी होणें . - सक्रि . टांकीनें सारखा व गुळगुळीत करणें ; साफ करणें ( गुंडे , चिरे ).
   हलके हलके ठोकून गुळगुळीत करणें ( दागिने , गोठ , कडें , जोडवीं इ० ).
   ( धातूच्या नव्या भांड्याचे ) पोचे काढणें ; साफ करणें .
   ( ल . ) ठोकून नरम , वश करणें . माठरणें - अक्रि .
   जड , सुस्त , मठ्ठ होणें .
   डागळणें ; सुकणें ; कोमेजणें ; टवटवी नाहींशी होणें ( वनस्पति इ० ची ).
   भरुन येणें ; बरी होणें ( जखम ); भठारणें . - सक्रि .
   घडणें ; आकार , रुप देणें .
   ( ल . ) आपल्या इच्छेप्रमाणें घडविणें , वळविणें .
   मठारणें या अर्थीहि योजितात . माठलें - न .
   ( पळी , चमचा इ० कांचें ) तोंड .
   समईचें टवळें .
   ताक करावयाच्या रवीचा माथा , बोंड .
   लहान मुलाचें चापट व पातळ करभूषण माठवण - न .
   जखम भरुन येण्यासाठीं लावलेलें औषध ; माठणारें मलम .
   मठारणारा ; माठणारा व्रण माठंळणें , माठाळणें - सक्रि .
   ( हलकें ठोकून ) नव्या भांड्याचे पोचे साफ करणें .
   भांडें घडणें , उतरणें .
   एखादी वस्तु , भांडें यांवर हलका हात फिरविण्यानें साफ व गुळगुळीत करुन त्यास आकार आणणें ; हलके हाताच्या चोपानें सारखी करणें ( जमीन इ० ).
   ( ल ) आज्ञाधारक करणें ; आपल्या इच्छेप्रमाणें वळविणें . - अक्रि .
   बरी होणें ; भरणें ; मठारणें ( जखम ).
   मंद , जड होणें ( बुद्धि , मन ); मठ्ठ होणें ; जड , सुस्त , मांदा होणें ( शरीर , मनुष्य ).
   वाढ खुंटणें ; झकाकी , तेज , दम गमावणें ( झाड , वनस्पति यांचें ). माठा , ठ्या - वि . जड ; ठोंब्या ; जडबुद्धि ; मंदमति . माठी - स्त्री . बायकांच्या हातांतील धातूची पोकळ बांगडी . माठीव - वि . टांकीनें सारखा व गुळगुळीत ; उत्तम घडलेला ( इमरतीचा दगड ). माठें - न . ( कु . )
   प्रेत जाळलेल्या जागेवरील बांधकाम ( मशीद , थडगें , छत्री , वृंदावन इ० ).
   दोन्ही टोकांस उघडी असलेली , पडदी नसलेली शेतांतील पडवी , सोपा इ० ; दुपाखी ढेलच ; पडसाळ .

माठ

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English |   | 
माठ  m. or माठ्यm. a road, [L.] (cf.माच, माथ).

माठ

The Practical Sanskrit-English Dictionary | Sanskrit  English |   | 
माठः [māṭhḥ]   A road.

माठ

Shabda-Sagara | Sanskrit  English |   | 
माठ  m.  (-ठः) A road.
  f.  (-ठी) An armour.

Related Words

माठ   लाल माठ   وۄزُل ہاکھ   लाल साग   तांबडी माठ   पांढरी माठ   देंठो   മണ്കുടം   earthenware jar   मडकी   ಕೊಡ   काय पण थाट, अन्‌ पाण्याला फुटका माठ   उशाशीं ताट, पिण्याला माठ, काय काय पुसता थाट   crock   نوٚٹ   குடம்   ମାଠିଆ   કળશ   कुम्भः   ঘড়া   ਘੜਾ   कुंभ   కుండ   কুম্ভ   amarantus tricolor l.   मातीचा घडा   amarantus spinosus l.   amarantus tricolour   wild gram   कुंडिका   दारभाजी   phaseolus trilobatus ait.   उकिरडीभाजी   गाडगे   गुर्गलॅत   तिमास्का   मुळेमाठ   सुळागीर   माठ्य   चडवा   चडवी   वरशिका   वरशीक   मडके   सहामासकी   सहामास्की   तिवई   पाली भाजी   पांच पाली   achenial fruit   अमरंथ   बाष्पक   घडवंची   दॅटी   दॅठी   utricle   ढेस   ढेसा   डांब   भिजवणे   मडकें   amarantaceae   डाब   रांजण   माडा   खुजा   उनाड   कुंभारीण   सुळा   डेरा   तांबड   माच   भट्टी   मंगळ   compound   खार   मांड   घट   दार   रान   હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત   ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା   વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે   સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના   ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને   બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી   ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ   బొప్పాయిచెట్టు. అది ఒక   लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो   आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै   भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता   नागरिकता कुनै स्थान   ३।। कोटी      ۔۔۔۔۔۔۔۔   ۔گوڑ سنکرمن      0      00   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP