Dictionaries | References

सुळा

   
Script: Devanagari

सुळा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   . 4 A creature of the tick kind, infesting cattle. 5 A common term for the two inclined posts of a draw-well, supporting the beam in which is fixed the bucketroller; also for upright supports generally of a transverse beam.

सुळा

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  A pointed tooth, tusk. A roasting spit.

सुळा

 ना.  अणकुचीदार दात,टोकदार दात, हत्तीचा दात .

सुळा

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  रानडुकराच्या तोंडातून बाहेर निघालेला दात   Ex. एका रानडुकराने सुळे खुपसून आमच्या केळीच्या चिंधड्या-चिंधड्या केल्या होत्या.
ONTOLOGY:
भाग (Part of)संज्ञा (Noun)

सुळा

  पु. 
   अणकुचीदार दांत ; तोंडांतील सुळ्याचा दांत ; हत्तीचा पुढचा दांत ; डुक्कर , साप , वाघ , मांजर यांचे अणकोचीचे दांत ; अणकोचीचा खुंटा ; चालताना पायास खुपणारा जमीनींतून वर आलेला खडा , खुंटाप्रा इ० .
   मांस इ० भाजावयाची एक प्रकारची लोखंडी सळई .
   कसई , कशेट गवताचे बी .
   पशूचे अंगावरील गोचिडाप्रमाणे पडणारा एक जंतु , ऊ . ( क्रि० पडणे ).
   मोटेचे चाक ठेवण्यासाठी जे दोन खांब विहिरीचे कांठावर झुकते उभे केलेले असतात ते प्रत्येकी . [ सं . शूल ]
०गीर वि.  ( घरावरील छपर ) फार उताराचे ; याचे उलट माठ . सुळावरची पोळी स्त्री . अत्यंत धोक्याचे , जिवावरचे , जिकीरीचे काम ; जो लाभ मिळवावयाला जीव धोक्यांत किंवा संकटांत घालावा लागतो तो . मृगसाली गलबतांत बसून जाणे हे सूळावरील पोळी आहे .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP