Dictionaries | References ब बैठक Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 बैठक हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi | | noun घर के बाहरी भाग का वह कमरा जहाँ बड़े आदमी बैठते और सब लोगों से मिलते हैं Ex. अतिथि बैठक में आपका इंतज़ार कर रहे हैं । HYPONYMY:दीवाने खास दीवाने आम ONTOLOGY:भौतिक स्थान (Physical Place) ➜ स्थान (Place) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:दीवानख़ाना दीवानखाना दीवान-ख़ाना दीवान-खाना हॉल हाल बरोठाWordnet:asmচʼৰাঘৰ gujબેઠકરૂમ kanವರಾಂಡ kasبٮ۪ٹھَک malസ്വീകരണമുറി marदिवाणखाना mniꯃꯤ꯭ꯐꯝꯐꯝ꯭ꯀꯥ nepबैठक oriବୈଠକ ଖାନା panਬੈਠਕ sanप्रकोष्ठः tamவரவேற்பறை telవరండా urdدیوان خانہ , ہال نششت گاہ , بیٹھک noun बैठने का स्थान Ex. बैठक खचाखच भरी है । ONTOLOGY:भौतिक स्थान (Physical Place) ➜ स्थान (Place) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:आस्थान आसथानWordnet:benবৈঠকখানা gujબેઠક kanಸಭೆ kasبیٹَھک marबैठकखोली oriବସିବା ସ୍ଥାନ sanआस्थानम् tamஉட்காரும் இடம் telకూర్చునేచోటు urdبرآمدہ , پیش گاہ , ایوان see : अधिवेशन, उठक-बैठक, योगासन, चौपाल, आसन Rate this meaning Thank you! 👍 बैठक A dictionary, Marathi and English | Marathi English | | . एका बैठकीस At one sitting. Rate this meaning Thank you! 👍 बैठक Aryabhushan School Dictionary | Marathi English | | f sitting. The session of an assembly. A seat; a pedestal. The bottom of a thing. Rate this meaning Thank you! 👍 बैठक मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | ना. कार्यक्रम , मैफल ( गाण्याची ); ना. परिषद , संमेलन , सभा . Rate this meaning Thank you! 👍 बैठक मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun बसण्यासाठी वापरली जाणारी वस्तू Ex. पाहुणे बाहेर बैठकीवर बसले होते. see : अधिवेशन, दिवाणखाना Rate this meaning Thank you! 👍 बैठक महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स्त्री. बसण्याची क्रिया . ढुंगण टेंकून बसणें . ( चर्चा - विचार - करमणूक इ० करितां ) जमलेली सभा परिषद सभा इ० चें ) काम करण्याचे दिवस . काहीं कामासाठीं अन्य कामे सोडून एके ठिकाणीं केलेली अवस्थिति ; एखाद्या कामाचा कांहीं काळ बसून विचार करणें . हे काम उभ्याउभ्यांनीं होणार नाहीं तुमची आमची चार घटका बैठक झाली पाहिजे . बसण्याची पद्धत ; आसन . बसण्याच्या उपयोगाची कोणतीहि वस्तु ; बसण्याकरतां पसरलेलें जाजम , सतरंजी , बिछाईत , पाट , खुर्ची , खोगीर इ० एखाद्या वस्तूचें बूड ; तळ ; खालचा भाग ( ज्यावर ती वस्तू किंवा पात्र टेंकते तो ). बाजारांत बसणार्या दुकानदारांवरचा कर . दमल्या - भागल्यामुळें , भीत नें , निरुपायानें एकदम मारलेली थबकल ; बसकण . ( क्रि० मारणें ). व्यायाम करण्याचा एक प्रकार ; उठण्याबसण्याचा व्यायाम ; शाळेंतील मुलाला सांगितलेली शिक्षा ; उठबशा . गाण्याची मजलस ; बसून गाणें . गमनामध्यें कांहीं कार्यानिमित्त झालेला मुक्काम , पडलेला खंड . करमणुकीसाठीं अनेकांनीं जुळणें ; जुळण्याची जागा . ( व . ) दिवाणखाना . खेडेगावांत एकट्यादुकट्या इसमाला गांवसभा भरविणें झाल्यास त्या गांवच्या रिवाजाप्रमाणें त्यानें गांवकर्यांना द्यावी लागणारी रक्कम . [ सं . उपविश ; प्रा . बइट्ठ ; हिं . बैठना ]०मारणें ( ल . ) ठीया देणें ; पुष्कळ काळ बसून राहणें ; अंग मोडून काम करणें . उठाबशाचा व्यायाम घेणें ; उठाबशा काढणें . एका बैठकीस - क्रिवि . मध्यें न उठतां , कांहीं कामासाठीं एका ठिकाणीं बसून ( काम संपविणें ). बैठणें - अक्रि . बसणें . तैसीं नित्यनैमित्तिकें । कर्मे जियें आवश्यकें । तयाच्या विषीं न शके । बैठला उठूं । - माज्ञा १८ . ५९७ [ हिं . बैठाना ] Rate this meaning Thank you! 👍 बैठक नेपाली (Nepali) WN | Nepali Nepali | | noun बस्ने ठाउँ Ex. बैठक खचाखच भरिएको छ ONTOLOGY:भौतिक स्थान (Physical Place) ➜ स्थान (Place) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benবৈঠকখানা gujબેઠક kanಸಭೆ kasبیٹَھک marबैठकखोली oriବସିବା ସ୍ଥାନ sanआस्थानम् tamஉட்காரும் இடம் telకూర్చునేచోటు urdبرآمدہ , پیش گاہ , ایوان noun घरको बाहिरको कोठो जहाँ ठुला मान्छेहरू बस्छन् र सबैसँग भेट गर्छन् Ex. पाहुनाहरू बैठक कोठामा तपाईंलाई पर्खिरहेका छन् ONTOLOGY:भौतिक स्थान (Physical Place) ➜ स्थान (Place) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:बैठक कोठोWordnet:asmচʼৰাঘৰ gujબેઠકરૂમ hinबैठक kanವರಾಂಡ kasبٮ۪ٹھَک malസ്വീകരണമുറി marदिवाणखाना mniꯃꯤ꯭ꯐꯝꯐꯝ꯭ꯀꯥ oriବୈଠକ ଖାନା panਬੈਠਕ sanप्रकोष्ठः tamவரவேற்பறை telవరండా urdدیوان خانہ , ہال نششت گاہ , بیٹھک see : पिँध, अधिवेशन Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP