Dictionaries | References

दिवाणखाना

   
Script: Devanagari

दिवाणखाना

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  पाहुणे मंडळी जिथे बसतात ती सामान्यपणे घराची पहिली किंवा दुसरी खोली   Ex. जोशी काका कधीचे दिवाणखान्यात तुमची वाट पाहत बसले आहेत.
ONTOLOGY:
भौतिक स्थान (Physical Place)स्थान (Place)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
 noun  मोठ्या घरांमध्ये असलेली बैठकीची प्रमुख खोली   Ex. नेताजी दिवाणखान्यातील लोकांशी मनसोक्त गप्पा मारत होते.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
बैठकीची खोली

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP