Dictionaries | References

दाद

   { dādḥ }
Script: Devanagari

दाद     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
noun  एक चर्मरोग जिसमें बहुत खुजली होती है   Ex. वह दाद से पीड़ित है ।
ONTOLOGY:
रोग (Disease)शारीरिक अवस्था (Physiological State)अवस्था (State)संज्ञा (Noun)
SYNONYM:
दद्रु दिनाई दिनाइ दाद रोग
Wordnet:
benদাদ
gujદરાજ
kanಗಜಕರ್ಣ
kasداد
kokचरतें
malവട്ടചൊറി
marनायटा
panਦਾਦ
sanदद्रुः
urdداد , دینائی , فسادخون کےباعث ہونےوالی ایک جلدی بیماری
See : प्रशंसा

दाद     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
See : तुस्त

दाद     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A complaint; a representation of injury. v लाव, लाग. 2 Redress of grievances. v दे. 3 Equity, justice.
Ringworm; a circular tetter. दाद देणें with neg. con. To yield or succumb to; to give advantage over one's self; to acknowledge inferiority unto or any awe of. Preserving the sense of दाद, the explication is Not to render redress; not to listen to the appeal or application of; i. e. to defy the efforts or measures of. Ex. हा झोंबी खेळण्यांत अथवा कोणत्याही कामांत कोण्हास दाद देत नाहीं; किल्ल्यावर गोळीमार फारच केला परंतु किल्ल्यानें दाद दिल्ही नाहीं. दाद ना फिर्याद Phrase expressive of the difficulty whether of obtaining justice or of lodging one's complaint; or, generally, of obtaining justice.

दाद     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  A complaint, a representation of injury.
 . लाब, लाग. Justice. Redress of grievances.
 . दे. दाद देणें With neg. con. To yield, to give advantage over one's self, to acknowledge inferiority. To defy the efforts or measures of. Ex.
गोळीमार फार केला परंतु किल्लयानें दाद दिली नाहीं. दाद ना फिर्याद   Pharse expressive generally of the difficulty of obtaining justice.

दाद     

ना.  जवाब , तक्रार ( न्याय मागण्यासाठी ), न्याय ;
ना.  प्रतिक्रिया ( पसंतिदर्शक ), प्रतिसाद , संमती .

दाद     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : प्रतिसाद

दाद     

 स्त्री. १ दुर्बलाने वरिष्ठ अधिकार्‍याकडे आपली तक्रार कळविण्यासाठी मिळविलेला प्रवेश , मुलाखत ; वर्दी . २ तक्रार ; फिर्याद . ( क्रि० लावणे ; लागणे ). ३ ( वरिष्ठ अधिकार्‍याने तक्रार इ० ऐकून केलेला ) तक्रारीचा बंदोबस्त , इलाज , उपाय . ( क्रि० देणे ). ४ न्याय ; इन्साफ . हा चालवून तुमची किस्त अदा करावी तर न्याय - दाद नाही . - रा ५ . १३७ . ५ ( कायदा . ) पक्षकार स्वतःच्या हक्काबाबत कोर्टाकडे करतो ती मागणी , विनंति . [ फा . दाद ; सिं . दादु ]
 स्त्री. गजकर्ण ; दराह . [ सं दद्रु ; प्रा , दढदु ; हिं दाद ]
०घेणे   तक्रार ऐकून न्याय देणे .
०देणे   अधीन होणे ; स्वतःवर दुसर्‍याचा पगडा बसवूं देणे ; ( एखाद्यापुढे ) स्वतःचा कमीपणा कबूल करणे . ( अकरणरुपी प्रयोग केल्यास व दाद या शब्दाच्या मूळच्या अर्थास अनुसरुन ) तक्रारीकडे दुर्लक्ष करणे , तक्रारीचा बंदोबस्त न करणे असा अर्थ ; त्यावरुन ( ल . ) न जुमानणे ; न गणणे ; हार न जाणे . हा झोंबी खेळण्यांत अथवा कोणत्याहि कामांत कोणास दाद देत नाही . किल्ल्यावर गोळीबार फारच केला पण किल्ल्याने दाद दिली नाही . दाद ना फिर्याद अन्यायाबद्दल तक्रार करण्याची अथवा न्याय मिळविण्याची अडचण , गैरसोय , पंचाईत इ० कास उद्देशून योजावयाचा वाक्प्रचार . सामाशब्द -
०पुस  स्त्री. ( कु . ) चौकशी ; विचारपूस . [ दाद + पुसणे = विचारणे ]
०महाल  पु. लोकांच्या तक्रारी ऐकण्याचा दिवाणखाना , जागा . [ दाद + महाल = दिवाणखाना ] दादी फिर्यादी वि . न्याय , दाद मागणारा . या उपरी कोणी दादीफिर्यादी आल्यास हुजूर पाठवावे . - रा ७ . २९ .

दाद     

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali
See : लुतो

दाद     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
दाद  m. m. (√ दद्) gift, donation, [MBh. ix, 2117; 2269] (B.दाय), [Śiś. xix, 114.]

दाद     

दादः [dādḥ]   [दद्-घञ्] A gift, donation; [Śi.19.114.] -Comp.
-दः   a donor.

दाद     

Shabda-Sagara | Sanskrit  English
दाद  m.  (-दः)
1. A gift, a donation.
2. Giving.
E. दद to give, भावे घञ् aff.
ROOTS:
दद भावे घञ्

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP