Dictionaries | References

एजंटी

   
Script: Devanagari

एजंटी

  स्त्री. 
   ( इं . ) एजन्सी याला प्रतिशब्द ; एजंटपणा ; गुमास्तेगिरी ; वकिलात .
   एजंटाची कचेरी , हद्द . जाय एजंटिंत दाद मागण्या तों घर मागें पडे . - विक्षिप्त १ . १३५ .
   अडतीचें काम ; असें काम करणारी संस्था .
   मध्यस्थी ; दलाली . [ इं . एजंट ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP