Dictionaries | References

दादल्यानें मारलें व पावसानें झोडलें, दाद ना फिर्याद

   
Script: Devanagari

दादल्यानें मारलें व पावसानें झोडलें, दाद ना फिर्याद

   ज्याप्रमाणें पावसानें आपणांस भिजविलें तरी बायकोस मारलें तर तिला तक्रार करून चालत नाहीं. तु०
   राजा लुटि जरी प्रजाजनाला । माता मारी निज बाळाला । बंधु विकी जरी निज भगिनीला । शरण कुणा जावें ॥

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP