Dictionaries | References

भटाक गर्वूय ना आनी विद्याय ना

   
Script: Devanagari

भटाक गर्वूय ना आनी विद्याय ना

   ( गो.) भटास विद्या नाहीं व गर्वहि नाहीं. शहाणपणा व स्वाभिमान नसणारांना हें चांगलें लागू आहे. सामान्य भिक्षुकाचें फारसें अध्ययन झालेलें नसतें. तो वैदिक किंवा शास्त्री नसतो व त्याला नेहमीं लोकांच्या दानधर्मावर अवलंबून राहावें लागत असल्यामुळें स्वाभिमानहि राखतां येत नाहीं.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP