Dictionaries | References

बेताळाक ना बायल आनी भावका देवतेक ना घोव

   
Script: Devanagari

बेताळाक ना बायल आनी भावका देवतेक ना घोव     

( गो.) वेताळाला नाहीं बायको आणि भावकाईला - सटवाईला नाहीं नवरा. या दोन क्षुद्र देवतांना अनुरुप असा जोड मिळत नाहीं. तेव्हां आपण परस्परांना अनुरुप आहोंत असेंच तीं समजतात. सव्यंग अशा वधुवरांना आप आपसांतच वधू किंवा वर शोधावा लागतो व त्यांतच त्यांना संतुष्ट राहावें लागतें. किंवा समान दोष असणारांना परस्परांची संगतच बरी असते. तु ० -ह्मसोबास नाहीं बायको, सटवाईस नाहीं नवरा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP