Dictionaries | References त तक्रार Script: Devanagari See also: तकराद , तकरार , तक्रारखोर Meaning Related Words तक्रार कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 See : विरोध तक्रार मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. अडचण , अडथळा , हरकत ;ना. ओरड , कुरकूर , गार्हाणे , फिर्याद . तक्रार मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun एखाद्याचे वागणे वा कृती यांमुळे त्रास झाल्याविषयी त्याच्याकडे वा संबंधितांकडे होणार्या त्रासाचे किंवा दुःख व्यक्त करण्याची क्रिया Ex. त्याने आपली तक्रार राजाला संगितली ONTOLOGY:संप्रेषण (Communication) ➜ कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:गार्हाणे तकरार कागाळीWordnet:bdदाय होनाय benনালিশ gujઠપકો hinशिकायत kasشِکوٕ kokकागाळ malപരാതി mniꯋꯥꯀꯠꯄ nepआपत्ति oriଅଭିଯୋଗ panਸ਼ਿਕਾਇਤ tamகுற்றச்சாட்டு telఫిర్యాదు urdشکایت , شکوہ , گلہ , الاہنا adjective ज्यात तक्रार आहे असा Ex. त्याने राष्ट्रपतीला एक तक्रार पत्र लिहिले. ONTOLOGY:गुणसूचक (Qualitative) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective) SYNONYM:तकरारWordnet:asmঅভিযোগ bdअजदगोनां benঅভিযোগপত্র hinशिकायती kanದೂರು kasشِکایتہٕ بوٚرُت , شِکایتہٕ ہوٚت , پُر شِکایت kokकागाळ malപരാതിനിറഞ്ഞ mniꯋꯥꯀꯠꯄꯒꯤ oriଅଭିଯୋଗପୂର୍ଣ୍ଣ panਸ਼ਿਕਾਇਤੀ sanपरिदेवनाख्यायक telపిర్యాదైన urdشکایتی noun न्यायासाठी केलेली प्रार्थना Ex. पोलिसांनी गरीब रामनाथाची तक्रार ऐकली नाही. HYPONYMY:अभियोग ONTOLOGY:संप्रेषण (Communication) ➜ कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:फिर्याद अपराधनिवेदनWordnet:asmফৰিয়াদ benফরিয়াদ hinफ़रियाद kasفٔریاد kokफिर्याद nepआवेदन panਫਰਿਆਦ telఫిర్యాదు urdفریاد , استغاثہ , , دہائی noun एखाद्याच्या अनुचित व्यवहारामुळे मनात होणारा असंतोष Ex. माझी तुमच्याविषयी काहीही तक्रार नाही. ONTOLOGY:मानसिक अवस्था (Mental State) ➜ अवस्था (State) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:sanअरतिः noun एखाद्याच्या अनुचित किंवा नियमाविरुद्धच्या व्यवहारामुळे मनात होणारा असंतोष दूर करण्यासाठी संबंधित किंवा अधिकारी व्यक्तीला केलेले निवेदन Ex. अधिकार्याने माझ्या तक्रारीवर योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे. ONTOLOGY:शारीरिक कार्य (Physical) ➜ कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) तक्रार महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 तकरार इ० पहा . स्त्री. १ ( कायदा . ) वादी - प्रतिवादी - फिर्यादी - आरोपी - भांडणारे दोन पक्ष इ० कानी स्वपक्षसमर्थनार्थ केलेले भाषण , लिखाण ; ( इं . ) आर्ग्युमेंट . ( क्रि० करणे ; घेणे ). २ हरकत ; अडथळा करणे ; अडचण ; आक्षेप घेणे ; कुरकुर . ( क्रि० करणे सांगणे ). ३ वादविवाद ; भांडण ; झगडा . ४ आक्षेप ; फिर्याद ; गार्हाणे ; ओरड . ५ ( चुकीने ) दोषारोप ; आळ . तकराळ पहा . ६ पुनरुक्ति . याप्रमाणे तक्रार करुन सांगून पाठविले . - रा . ५ . २०६ . [ अर . तकरार ]०अर्जी स्त्री. ( कायदा . ) खालच्या कोर्टाच्या विरुद्ध वरिष्ट कोर्टाकडे केलेला अर्ज ; दाद मागणे . ( इं . ) अपील .०खोर तक्रारी - र्या - नेहमी तक्रार करणारा ; भांडणखोर ; हुज्जतखोर .०खोरी स्त्री. भांडखोरपणा . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP