Dictionaries | References

कंठशोष करणें

   
Script: Devanagari

कंठशोष करणें

   ओरडून ओरडून, अतिशय तक्रार करून घसा कोरडा करणें
   एखाद्या अन्यायाबद्दल अतिशय ओरड करणें
   एकसारखी मोठमोठ्याने तक्रार करीत असणें. ‘वादी प्रतिवादीकडून अतोनात कंठशोष होत असतांहि’ -टि ४. १३१.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP