Dictionaries | References न नांवानें खडे फोडणें Script: Devanagari See also: नांवानें खडे घांसणें , नांवानें बोंब मारणें , नांवानें शंख करणें Meaning Related Words नांवानें खडे फोडणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 एखाद्याविरुद्ध बोभाटा, ओरड करणेंएखाद्याची खूप निंदा करणेंएखाद्याबद्दल तक्रार करणेंतक्रार करणेंकागाळ्या करणेंदूषण देणें. ‘आईंना जर काही सांगेल म्हटले तर त्या माझ्या नांवाने खडे फोडतील.’-रंगराव.दोष देणेंशिव्या देणेंतळतळाट करणें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP