Dictionaries | References

नांवानें खडे घांसणें

   
Script: Devanagari
See also:  नांवानें खडे फोडणें , नांवानें बोंब मारणें , नांवानें शंख करणें

नांवानें खडे घांसणें     

एखाद्याची खूप निंदा करणें
एखाद्याबद्दल तक्रार करणें
दूषण देणें. ‘आईंना जर काही सांगेल म्‍हटले तर त्‍या माझ्या नांवाने खडे फोडतील.’-रंगराव.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP