Dictionaries | References

नांवानें घागर फोडणें

   
Script: Devanagari

नांवानें घागर फोडणें

   उत्तरक्रियेंत क्रिया करणारा प्रेताभोंवती प्रदक्षिणा करुन खांद्यावरची घागर खालीं टाकून देतो, यावरुन संबंध तोडणें
   मेला असें समजणें. ‘तियेचेनि नांवे फोडावी घागरी। नाहीं ते संसारीं बहिणी म्हणे॥’ -ब ४७०

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP