Dictionaries | References

नांवानें शंख करणें

   
Script: Devanagari
See also:  नांवानें खडे घांसणें , नांवानें खडे फोडणें , नांवानें बोंब मारणें

नांवानें शंख करणें     

दुसर्‍यानें नुकसान केलें अशी विनाकारण ओरड करीत सुटणें
एखाद्याविरुद्ध बोभाटा, ओरड करणें
तक्रार करणें
तक्रार करणें
शिव्याशाप देणें
कागाळ्या करणें
दोष देणें
तळतळाट करणें. ‘मग तूंच उलटी माझ्या नांवानं हांका मारील सुटशील!’
शिव्या देणें
एकच प्याला १.१
तळतळाट करणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP