Dictionaries | References

आपही मीया (भीक) मंगता, बहार खडे दरवेश

   
Script: Devanagari

आपही मीया (भीक) मंगता, बहार खडे दरवेश     

भिकार्‍याच्या घरी दरवेशी गेल्यास त्याला काय मिळणार
स्वतः भीक मागणारा दुसर्‍यास काय देणार? तु०-एकादशीच्या घरी शिवरात्र.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP