Dictionaries | References त तकरार Script: Devanagari See also: तकराद , तक्रार , तक्रारखोर Meaning Related Words तकरार हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : तक़रार तकरार A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . v कर, घे. 2 Starting objections; making difficulties; arguing the point; perverse demurring. v कर, सांग. 3 Contesting, striving, disputing. See तकराळ, for these, being only two forms of the Arabic word, are not rigidly maintained in the distinction made here. तकरार Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f A statement in disproof. Contesting. Starting objections. तकरार मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. अडचण , अडथळा , हरकत ;ना. ओरड , कुरकूर , गार्हाणे , फिर्याद . तकरार मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : तक्रार, तक्रार तकरार महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ ( कायदा . ) वादी - प्रतिवादी - फिर्यादी - आरोपी - भांडणारे दोन पक्ष इ० कानी स्वपक्षसमर्थनार्थ केलेले भाषण , लिखाण ; ( इं . ) आर्ग्युमेंट . ( क्रि० करणे ; घेणे ). २ हरकत ; अडथळा करणे ; अडचण ; आक्षेप घेणे ; कुरकुर . ( क्रि० करणे सांगणे ). ३ वादविवाद ; भांडण ; झगडा . ४ आक्षेप ; फिर्याद ; गार्हाणे ; ओरड . ५ ( चुकीने ) दोषारोप ; आळ . तकराळ पहा . ६ पुनरुक्ति . याप्रमाणे तक्रार करुन सांगून पाठविले . - रा . ५ . २०६ . [ अर . तकरार ] स्त्री. चौकशी ; पूसतपास . ' आज पाकनिष्पत्ति तयार काय झाली याची तकरार हमेशा करावी .' - ना . भो . संबंधाचें कागद पत्र १२ .०अर्जी स्त्री. ( कायदा . ) खालच्या कोर्टाच्या विरुद्ध वरिष्ट कोर्टाकडे केलेला अर्ज ; दाद मागणे . ( इं . ) अपील .०खोर तक्रारी - र्या - नेहमी तक्रार करणारा ; भांडणखोर ; हुज्जतखोर .०खोरी स्त्री. भांडखोरपणा . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP