Dictionaries | References

तकराळ

   
Script: Devanagari

तकराळ     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. 2 n A fabrication; an invented story to deceive, defraud, injure. 3 Used sometimes in the senses given under तकरार, for of that word as representing this is only a varying form.

तकराळ     

ना.  बनावटपणा , विपर्यास ( वसुस्थितीचा );
ना.  आळ , कुभांड ( दुसर्‍याला गोत्यात आणण्यासाठी रचलेले ), तोहमत , दोषारोपण .

तकराळ     

 स्त्री. १ वस्तुस्थितीचा विपर्यास करुन सांगितलेली हकीकत ; बनावटपणा . याचे भाषणांत तकराळ दिसते . . २ दुसर्‍यास फसवण्याकरिता , गोत्यात आणण्याकरिता रचलेले कुभांड ; आळ ; तोहमत ; दोषारोप ; तकरीर . ३ तकरार पहा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP