Dictionaries | References त तक्रार Script: Devanagari See also: तकराद , तकरार , तक्रारखोर Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 तक्रार कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani | | See : विरोध Rate this meaning Thank you! 👍 तक्रार मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | ना. अडचण , अडथळा , हरकत ; ना. ओरड , कुरकूर , गार्हाणे , फिर्याद . Rate this meaning Thank you! 👍 तक्रार मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun एखाद्याचे वागणे वा कृती यांमुळे त्रास झाल्याविषयी त्याच्याकडे वा संबंधितांकडे होणार्या त्रासाचे किंवा दुःख व्यक्त करण्याची क्रिया Ex. त्याने आपली तक्रार राजाला संगितली ONTOLOGY:संप्रेषण (Communication) ➜ कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:गार्हाणे तकरार कागाळीWordnet:bdदाय होनाय benনালিশ gujઠપકો hinशिकायत kasشِکوٕ kokकागाळ malപരാതി mniꯋꯥꯀꯠꯄ nepआपत्ति oriଅଭିଯୋଗ panਸ਼ਿਕਾਇਤ tamகுற்றச்சாட்டு telఫిర్యాదు urdشکایت , شکوہ , گلہ , الاہنا adjective ज्यात तक्रार आहे असा Ex. त्याने राष्ट्रपतीला एक तक्रार पत्र लिहिले. ONTOLOGY:गुणसूचक (Qualitative) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective) SYNONYM:तकरारWordnet:asmঅভিযোগ bdअजदगोनां benঅভিযোগপত্র hinशिकायती kanದೂರು kasشِکایتہٕ بوٚرُت , شِکایتہٕ ہوٚت , پُر شِکایت kokकागाळ malപരാതിനിറഞ്ഞ mniꯋꯥꯀꯠꯄꯒꯤ oriଅଭିଯୋଗପୂର୍ଣ୍ଣ panਸ਼ਿਕਾਇਤੀ sanपरिदेवनाख्यायक telపిర్యాదైన urdشکایتی noun न्यायासाठी केलेली प्रार्थना Ex. पोलिसांनी गरीब रामनाथाची तक्रार ऐकली नाही. HYPONYMY:अभियोग ONTOLOGY:संप्रेषण (Communication) ➜ कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:फिर्याद अपराधनिवेदनWordnet:asmফৰিয়াদ benফরিয়াদ hinफ़रियाद kasفٔریاد kokफिर्याद nepआवेदन panਫਰਿਆਦ telఫిర్యాదు urdفریاد , استغاثہ , , دہائی noun एखाद्याच्या अनुचित व्यवहारामुळे मनात होणारा असंतोष Ex. माझी तुमच्याविषयी काहीही तक्रार नाही. ONTOLOGY:मानसिक अवस्था (Mental State) ➜ अवस्था (State) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:sanअरतिः noun एखाद्याच्या अनुचित किंवा नियमाविरुद्धच्या व्यवहारामुळे मनात होणारा असंतोष दूर करण्यासाठी संबंधित किंवा अधिकारी व्यक्तीला केलेले निवेदन Ex. अधिकार्याने माझ्या तक्रारीवर योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे. ONTOLOGY:शारीरिक कार्य (Physical) ➜ कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) Rate this meaning Thank you! 👍 तक्रार महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | तकरार इ० पहा . स्त्री. १ ( कायदा . ) वादी - प्रतिवादी - फिर्यादी - आरोपी - भांडणारे दोन पक्ष इ० कानी स्वपक्षसमर्थनार्थ केलेले भाषण , लिखाण ; ( इं . ) आर्ग्युमेंट . ( क्रि० करणे ; घेणे ). २ हरकत ; अडथळा करणे ; अडचण ; आक्षेप घेणे ; कुरकुर . ( क्रि० करणे सांगणे ). ३ वादविवाद ; भांडण ; झगडा . ४ आक्षेप ; फिर्याद ; गार्हाणे ; ओरड . ५ ( चुकीने ) दोषारोप ; आळ . तकराळ पहा . ६ पुनरुक्ति . याप्रमाणे तक्रार करुन सांगून पाठविले . - रा . ५ . २०६ . [ अर . तकरार ]०अर्जी स्त्री. ( कायदा . ) खालच्या कोर्टाच्या विरुद्ध वरिष्ट कोर्टाकडे केलेला अर्ज ; दाद मागणे . ( इं . ) अपील .०खोर तक्रारी - र्या - नेहमी तक्रार करणारा ; भांडणखोर ; हुज्जतखोर .०खोरी स्त्री. भांडखोरपणा . Related Words तक्रार तक्रार अर्ज फिर्याद शिकायत आवेदन फ़रियाद ফরিয়াদ ফৰিয়াদ ਫਰਿਆਦ ಫಿರ್ಯಾದಿ मृत्यू बहीरा आहे, तो कोणाची तक्रार ऐतक नाहीं ఫిర్యాదు परिदेवनम् شِکوٕ নালিশ ਸ਼ਿਕਾਇਤ പരാതി فٔریاد कागाळ अभियोग पत्र अभियोग पत्रम् दाय होनाय दोशारोप पत्र नालिसनि आरज बिलाइ complaining complaintive குற்றப்பத்திரிக்கை અભિયોગપત્ર অভিযোগ পত্র ଅଭିଯୋଗପତ୍ର ଗୁହାରି ਅਰਜ਼ੀ-ਦਾਵਾ ದೂರು കുറ്റപത്രം complaint आपत्ति आरज demurrer অভিযোগপত্র আপত্তি ଅଭିଯୋଗ ઠપકો അപേക്ഷ defence defense denial குற்றச்சாட்டு अपराधनिवेदन complaint file withdrawal of complaint इस्तिगासह अभियोग अर्ज remonstration फिर्याद अर्ज फिर्याद जाणें फिर्याद येणें cross-complaint complaint desk गार्हाणे approach government with a complaint grievance machinery आडमुद्दा कागाळी नेणें घसाघसी शिमग्याच्या आधींच बोंब raise a plea गर्हाणे दाद घेणें दावा लावणें तक्रारकर्ता lodge suit complaint or legal proceedings हांक ना बोंब ! उफराटा न्याय, गालगुंडे खाय कोकलणे कुरबूर शिंप्यानें कातरलें, लोहारानें ठोकलें असल अर्जी जिस तन लागे, वही जाने दावा गाणें फिर्याद होणें नालदस्ती कागाळी कंठशोष करणें वांधा तस्करा पहिल्यानें वागा, नंतर सांगा grievance procedure कान्हारी कोतवालाचे कार्यालय शिक्वा remonstrance तक्रारखोर नांवानें बोंब मारणें न्याय सांगणें पीडीत पोलीस निरीक्षक plea in bar सिकायत हगे तो तगे नांवानें खडे फोडणें Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP