Dictionaries | References द दिवाण Script: Devanagari See also: दिवाणजी , दिवान Meaning Related Words दिवाण कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun राज्याचो अर्थ मंत्री Ex. राजा आपल्या विश्वासू मनशाकूच दिवाण नेमता ONTOLOGY:व्यक्ति (Person) ➜ स्तनपायी (Mammal) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benঅর্থমন্ত্রী gujદીવાન hinदीवान kanಅರ್ಥ ಮಂತ್ರಿ kasدیٖوان , اَہَم ؤزیٖر malധനമന്ത്രി oriଦେବାନ panਦੀਵਾਨ tamநிதிமந்திரி urdدیوان , معاشی وزیر दिवाण A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A prime minister. 2 Under the Moguls. The officer incharge of the revenue-administration of a district.A royal hall; a court of audience or of justice; a divan: also a council-chamber. 2 Applied freely in the sense of Saloon, hall, drawing-room &c. 3 दि- वाण is further Any assessment or requirement of Government. v फेड, चुकव, दे, फडशा कर, फिट, चुक. 4 दिवाण is further The Sarkár or Government, the Supreme authority; as खोतीचें वतन दि- वाणांत बहुत दिवस आहे. दि0 चें तेल पदरांत घेणें At whatever loss, damage, or cost, accept the gifts of your patron. दिवाण Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m A prime minister. The officer in charge of the revenueadministration of a district.n दिवाणखाना m A royal hall; a drawing-room. दिवाण मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. कारभारी , दिवाणजी , मुख्य अधिकारी , मंत्री . दिवाण मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun लाकडी फळ्यांनी तयार केलेले बसावयाचे आयताकृती आसन Ex. पाहुणे दिवाणावर बसले आहेत. ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:दिवानWordnet:asmবেঞ্চি bdबेरेंसि benতক্তা gujતખ્ત hinतख़्त kanಬೆಂಚು kasتختہٕ malദീവാന്കോട്ട mniꯎꯒꯤ꯭ꯑꯆꯧꯕ꯭ꯆꯧꯀꯤ nepमेच oriତକ୍ତା panਤਖਤ tamசோபா telదివాన్ urdتخت , دیوان दिवाण महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. १ मुख्य प्रधान ; कारभारी ; कायदेमंडळातील मंत्री . ( इं . ) मिनिस्टर २ मोंगली अमतांत जमाबंदीखात्याचा प्रांतांतील मुख्य अधिकारी , कारकून . [ अर . दैवान ; फा . दीवान ] ( वाप्र . ) न. १ मुख्य प्रधान ; कारभारी ; कायदेमंडळातील मंत्री . ( इं . ) मिनिस्टर २ मोंगली अमतांत जमाबंदीखात्याचा प्रांतांतील मुख्य अधिकारी , कारकून . [ अर . दैवान ; फा . दीवान ] ( वाप्र . )०चे पदरांत घेणे - कांहीहि नुकसान होवो आपल्या धन्याची देणगी स्वीकारणे . सामाशब्द -०चे पदरांत घेणे - कांहीहि नुकसान होवो आपल्या धन्याची देणगी स्वीकारणे . सामाशब्द -तेल पदरांत घेणे - कांहीहि नुकसान होवो आपल्या धन्याची देणगी स्वीकारणे . सामाशब्द -तेल पदरांत घेणे - कांहीहि नुकसान होवो आपल्या धन्याची देणगी स्वीकारणे . सामाशब्द -०आसामी स्त्री. १ चरितार्थाकरितां असलेली सरकारी नेमणूक ; सरकारी नोकरी , चाकरी . २ सरकारी कामगार .०आसामी स्त्री. १ चरितार्थाकरितां असलेली सरकारी नेमणूक ; सरकारी नोकरी , चाकरी . २ सरकारी कामगार .०इ आम पु . प्रजेचे अर्ज ऐकण्याचा दिवाणखाना ; सार्वजनिक दरबारची जागा .०इ आम पु . प्रजेचे अर्ज ऐकण्याचा दिवाणखाना ; सार्वजनिक दरबारची जागा .०इ खास पु . बादशहाची खाजगी बैठकीची जागा ; खाशांची बैठक .०इ खास पु . बादशहाची खाजगी बैठकीची जागा ; खाशांची बैठक .०खाना दिवाण - पु . १ राजसभागृह . २ अर्ज ऐकण्याची , न्यायदानाची सदर कचेरी . ४ सरकारी कर - मागणी . ( क्रि० फेडणे ; चुकविणे ; देणे ; फडशा करणे ; फिटणे ; चुकणे ). ५ सरकार , मुख्य सत्ता . खोतीचे वतन दिवाणांत बहुत दिवस आहे . निपुत्रिकांचे मिरास ते दिवाणाचे . - रा ८ . ४९ . [ फा . दिवानखाना ]०खाना दिवाण - पु . १ राजसभागृह . २ अर्ज ऐकण्याची , न्यायदानाची सदर कचेरी . ४ सरकारी कर - मागणी . ( क्रि० फेडणे ; चुकविणे ; देणे ; फडशा करणे ; फिटणे ; चुकणे ). ५ सरकार , मुख्य सत्ता . खोतीचे वतन दिवाणांत बहुत दिवस आहे . निपुत्रिकांचे मिरास ते दिवाणाचे . - रा ८ . ४९ . [ फा . दिवानखाना ]०गिरी स्त्री. दिवाणाचे काम ; प्रधानकी ; वजिरात .०गिरी स्त्री. दिवाणाचे काम ; प्रधानकी ; वजिरात .०चावडी स्त्री. न्यायकचेरी ; सरकरी काम करण्याची जागा ; सरकारी कोरट कचेरी . ( क्रि० करणे ; पाहणे ; भोगणे ; नेणे ; आणणे ; घालणे ; देणे ).०चावडी स्त्री. न्यायकचेरी ; सरकरी काम करण्याची जागा ; सरकारी कोरट कचेरी . ( क्रि० करणे ; पाहणे ; भोगणे ; नेणे ; आणणे ; घालणे ; देणे ).०दरबार पु. १ राजसभा ; न्यायकचेरी . २ सरकारी न्यायसभेकडून चौकशी . या गोष्टीचा दिवाण दरबार झाला . ३ ( ल . ) कुप्रसिद्धि ; बोभाटा .०दरबार पु. १ राजसभा ; न्यायकचेरी . २ सरकारी न्यायसभेकडून चौकशी . या गोष्टीचा दिवाण दरबार झाला . ३ ( ल . ) कुप्रसिद्धि ; बोभाटा .०दस्त देणे धारा सारा नपु . सरकारी कर ; शेतसारा ; सरकारदेणे . ग्रामस्थ म्हणती त्या अवसरा । देणे लागतो दिवाण धारा । दिवाण दस्त भारी यामुळे रयत लावणी करीत नाही . - थोमारो २ . १ .०दस्त देणे धारा सारा नपु . सरकारी कर ; शेतसारा ; सरकारदेणे . ग्रामस्थ म्हणती त्या अवसरा । देणे लागतो दिवाण धारा । दिवाण दस्त भारी यामुळे रयत लावणी करीत नाही . - थोमारो २ . १ .०दुयम पु. नायबदिवाण ; मुख्य दिवाणाच्या हाताखालचा अधिकारी .०दुयम पु. नायबदिवाण ; मुख्य दिवाणाच्या हाताखालचा अधिकारी . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP