Dictionaries | References

अयनक

   
Script: Devanagari

अयनक     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Spectacles.

अयनक     

ना.  आरशी , उपनेत्र , चष्मा , चाळिशी .

अयनक     

 पु. आरसा ; दर्पण ; कांच . अयनेमहाल - पु . सर्वत्र आरसे असलेला दिवाणखाना . अयन्याची अंबारी - स्त्री . राजेलोकांची आरसे असलेली अंबारी . अयन्याची अंबारी गगनीं तारांगण । - ऐपो १०९ [ अर . आइना = आरसा ]
 न. चष्मा ; उपनेत्र ; चाळिशी ; आरशी . माझ्या अयनकीला भिंग बसवावयाचें आहे . [ अर . आयनक . अयन = डोळा याचें द्विवचन . तुल० सं . नयन ; इं . आय ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP