Dictionaries | References

चौबारी

   
Script: Devanagari
See also:  चौबार , चौबारा

चौबारी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
caubārī a Making four explosions--a cracker &c. 2 Yielding four times--a tree or plant.
caubārī f Loss of the game from the death of the four सोंगट्या.

चौबारी     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Making four explosions-a cracker, &c. Yielding fruit four times.

चौबारी     

 स्त्री. सोंगटयांच्या खेळांतील पारिभाषिक शब्द . चार एकरंगी सोंगटया मेल्यानें होणारा , येणारा डाव , बाजू ; चौसष्टी .
वि.  वर्षांतून चार वेळां ( फळांचा ) बहार देणारें झाड . [ सं . चतुर + वार ; चौ + बार = बार , बहर ]
वि.  एकामागून एक असे चार बार करणारा ( फटाका ). [ चौ + बार = आवाज ( बंदुक इ० कांचा ) ]
पुन . १ चव्हाटा ; नगरांतील चार रस्ते ज्या ठिकाणीं मिळतात तो चौक . म्हणौनि वाचेचा चौबारा । घातलिया धर्माचा पसारा । - ज्ञा १६ . २२३ . तपोवृत्ताचिया चिंध्या । गुंडाळोनि देहनाम बाहुलिया । वाचेच्या चौबारिया । ज्ञान देती पोसणें । - मुआदि १ . ६२ . २ ( घरासमोरील ) चौक ; अंगण . रिठेमाळ अति बरवी । करीं घेऊनिया सादांवी । नंद चौबारा जाऊनि । - निगा ११ . ३ चौबारी ; दिवाणखाना ; मंदिर . हाट चौहोटे तीथरी । मढ मंडप चौबारी । देखे धर्मसाळां । - ऋ २० . नवरत्नांची चौबारी । - शिशु ६११ . [ चौ + फा . बार = दरबार ; मंदिर ] - क्रिवि . चोहोंकडून ; सर्वबाजूंनीं . उगवला दिनराज बाण आले चौबारा । - ब ६०५ . [ चौ + बारी = खिडकी , बार = द्वार ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP