|
न. १ मुख्य प्रधान ; कारभारी ; कायदेमंडळातील मंत्री . ( इं . ) मिनिस्टर २ मोंगली अमतांत जमाबंदीखात्याचा प्रांतांतील मुख्य अधिकारी , कारकून . [ अर . दैवान ; फा . दीवान ] ( वाप्र . ) न. १ मुख्य प्रधान ; कारभारी ; कायदेमंडळातील मंत्री . ( इं . ) मिनिस्टर २ मोंगली अमतांत जमाबंदीखात्याचा प्रांतांतील मुख्य अधिकारी , कारकून . [ अर . दैवान ; फा . दीवान ] ( वाप्र . ) ०चे पदरांत घेणे - कांहीहि नुकसान होवो आपल्या धन्याची देणगी स्वीकारणे . सामाशब्द - ०चे पदरांत घेणे - कांहीहि नुकसान होवो आपल्या धन्याची देणगी स्वीकारणे . सामाशब्द - तेल पदरांत घेणे - कांहीहि नुकसान होवो आपल्या धन्याची देणगी स्वीकारणे . सामाशब्द - तेल पदरांत घेणे - कांहीहि नुकसान होवो आपल्या धन्याची देणगी स्वीकारणे . सामाशब्द - ०आसामी स्त्री. १ चरितार्थाकरितां असलेली सरकारी नेमणूक ; सरकारी नोकरी , चाकरी . २ सरकारी कामगार . ०आसामी स्त्री. १ चरितार्थाकरितां असलेली सरकारी नेमणूक ; सरकारी नोकरी , चाकरी . २ सरकारी कामगार . ०इ आम पु . प्रजेचे अर्ज ऐकण्याचा दिवाणखाना ; सार्वजनिक दरबारची जागा . ०इ आम पु . प्रजेचे अर्ज ऐकण्याचा दिवाणखाना ; सार्वजनिक दरबारची जागा . ०इ खास पु . बादशहाची खाजगी बैठकीची जागा ; खाशांची बैठक . ०इ खास पु . बादशहाची खाजगी बैठकीची जागा ; खाशांची बैठक . ०खाना दिवाण - पु . १ राजसभागृह . २ अर्ज ऐकण्याची , न्यायदानाची सदर कचेरी . ४ सरकारी कर - मागणी . ( क्रि० फेडणे ; चुकविणे ; देणे ; फडशा करणे ; फिटणे ; चुकणे ). ५ सरकार , मुख्य सत्ता . खोतीचे वतन दिवाणांत बहुत दिवस आहे . निपुत्रिकांचे मिरास ते दिवाणाचे . - रा ८ . ४९ . [ फा . दिवानखाना ] ०खाना दिवाण - पु . १ राजसभागृह . २ अर्ज ऐकण्याची , न्यायदानाची सदर कचेरी . ४ सरकारी कर - मागणी . ( क्रि० फेडणे ; चुकविणे ; देणे ; फडशा करणे ; फिटणे ; चुकणे ). ५ सरकार , मुख्य सत्ता . खोतीचे वतन दिवाणांत बहुत दिवस आहे . निपुत्रिकांचे मिरास ते दिवाणाचे . - रा ८ . ४९ . [ फा . दिवानखाना ] ०गिरी स्त्री. दिवाणाचे काम ; प्रधानकी ; वजिरात . ०गिरी स्त्री. दिवाणाचे काम ; प्रधानकी ; वजिरात . ०चावडी स्त्री. न्यायकचेरी ; सरकरी काम करण्याची जागा ; सरकारी कोरट कचेरी . ( क्रि० करणे ; पाहणे ; भोगणे ; नेणे ; आणणे ; घालणे ; देणे ). ०चावडी स्त्री. न्यायकचेरी ; सरकरी काम करण्याची जागा ; सरकारी कोरट कचेरी . ( क्रि० करणे ; पाहणे ; भोगणे ; नेणे ; आणणे ; घालणे ; देणे ). ०दरबार पु. १ राजसभा ; न्यायकचेरी . २ सरकारी न्यायसभेकडून चौकशी . या गोष्टीचा दिवाण दरबार झाला . ३ ( ल . ) कुप्रसिद्धि ; बोभाटा . ०दरबार पु. १ राजसभा ; न्यायकचेरी . २ सरकारी न्यायसभेकडून चौकशी . या गोष्टीचा दिवाण दरबार झाला . ३ ( ल . ) कुप्रसिद्धि ; बोभाटा . ०दस्त देणे धारा सारा नपु . सरकारी कर ; शेतसारा ; सरकारदेणे . ग्रामस्थ म्हणती त्या अवसरा । देणे लागतो दिवाण धारा । दिवाण दस्त भारी यामुळे रयत लावणी करीत नाही . - थोमारो २ . १ . ०दस्त देणे धारा सारा नपु . सरकारी कर ; शेतसारा ; सरकारदेणे . ग्रामस्थ म्हणती त्या अवसरा । देणे लागतो दिवाण धारा । दिवाण दस्त भारी यामुळे रयत लावणी करीत नाही . - थोमारो २ . १ . ०दुयम पु. नायबदिवाण ; मुख्य दिवाणाच्या हाताखालचा अधिकारी . ०दुयम पु. नायबदिवाण ; मुख्य दिवाणाच्या हाताखालचा अधिकारी .
|