Dictionaries | References क कारभारी Script: Devanagari Meaning Related Words कारभारी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 is used कारभारीण. कारभारी Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m A manager. A housekeeper. A minister of a State. कारभारी मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. कारभार पाहणारा , दिवाणजी , देखभाल करणारा ( उद्योगधंद्याची ), मँनेजर , व्यवस्थापक ;ना. उठाठेवी करणारा , खटपटी ( मनुष्य .) कारभारी मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : नवरा कारभारी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ व्यवस्थापक ; कारभार करनारा ; मोठा धंदा चालविणारा ; राजाचा मुख्य मंत्री किंवा दिवाण . २ ( सामा .) व्यवस्था पाहणारा कोणीहि प्रतिप्टित गृहस्थ ( मग तो स्वतःच्या घराची किंवा मालकाच्या घराची किंवा धंद्याची व्यास्था पहात असो .) ३ ( कों . कु . खा . कुण .) बायकोनें नवर्याचा उल्लेख करतांना योजावयाचा शब्द . ४ ( ल .) उठाटेवी करणारा माणुस .०मंडळ न. सरकारी किंवा एखाद्या संस्थेच्या अधिकार्याची मंडळी ; व्यवस्थापक मंडळीं ; राजाचे मंत्रिमंडळ .०मुखत्वार पु. १ राज्याला मुख्य प्रधान . २ मुख्य व्यवस्थापक किंवा मुख्य चालक . Related Words आधींच दुराचारी आणि स्त्रीराज्यांत कारभारी बुचा कारभारी कारभारी कारभारी मंडल कारभारी मंडळ कारभारी मुखत्यार कुलअखत्यार कारभारी बुच्चा कारभारी लांडा कारभारी लाटया कारभारी मामाचे घरीं, भाचा कारभारी नऊ कारभारी, अठरा चौधरी बारा कारभारी आणि अठरा चौधरी बुचे कारभारी आणि नकटे चौधरी दुष्ट कारभारी, समुदायांचा वीट करी दुष्ट मनुष्य कारभारी, लोका उपद्रव भारी hubby husband married man charge-d'affaires आवारी खाननीस बाल्होर्या निर्गणचा मॅनेजर अॅडमिनिस्ट्रेटर कारकुनाला बेरी अन् धन्याला धाक डबीर अँडमिनिस्ट्रेटर रिकाम टवळा आणि गांवचा होवळा मदारुलमहाम कारागिरी लटपटणें अगिनडाव कर्तर लहाबर लांडा भुंडा लांडा भोंडा पुरस्कर्ता नाना फडणीस काय, वेंकतनरसी काय, दोन्ही सारखीच? निगणचा पती आरवा आवरी कारपरदार नवी विटी, नवा डाव सातजणी सुइणी, लेंकरुं वळणी वळणी वाकनवीस वाकनीस वाकेनीस मुतसद्दी अनुशास्ता लचाडळ लच्याड लच्याळ मुतालीक दौलतीचा खांब पट्टींतला खानगी गडं च सास्वडं चैव, स्वास्वडं च गडस्तथा गडाच्च सास्वडं administrator अरवा वाढणारी वाढतां, पण दौलो नाडतां लचाड लाट्या भुटा मुतसदी मुत्सदी मुत्सद्दी मुत्सुदी मुत्सुद्दी मोदी गुमास्ता कारणीक व्यवस्थापक प्रशासक बिलंद बुचा बुच्चा सबनीस वाकनिवीस कारणिक बिलंदर बिलंदी लहांबर भुट्टा चोंबडा लाटा लेखिका निसबत संपादक लटपट दरबार वहिवाट दिवाण दिवाणजी दिवान खाज लेखक Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP