Dictionaries | References म मुत्सुद्दी Script: Devanagari See also: मुतसदी , मुतसद्दी , मुत्सदी , मुत्सद्दी , मुत्सुदी Meaning Related Words मुत्सुद्दी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. कारभारी ; राजकारणी ; राजकार्यधुरंधर . सर्कारचे मुतसदी रात्रंदिवस नालिशी करितात . - रा २२ . १०४ .( ल . ) धोरणी ; धूर्त ; कारस्थानी . [ अर . मुतसद्दी = कार्यकारी ]०असून - पु . शहाणा असून वेळीं तलवारहि चालविण्यास समर्थ असा मनुष्य .शिपाई - पु . शहाणा असून वेळीं तलवारहि चालविण्यास समर्थ असा मनुष्य .०गिरी स्त्री. १ राजकारणपटुता ; राजकारणचातुर्य ; मुत्सद्दीपणा . २ धूर्तता ; चातुर्य . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP