Dictionaries | References

सबनीस

   
Script: Devanagari

सबनीस     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
The head-clerk attached to one of the दरकदार. His business was to pay the Sibandís and public servants of a district or charge.

सबनीस     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A public officer.

सबनीस     

 पु. दरकदाराचा मुख्य कारकून ; शिबंदी व सरकारी नोकर यांस पगार वाटून त्याचा हिशोब व लिहिणें करणें ; दफतरदार ; सेनालेखक . सबनिसांनीं लष्करची जमा , सुदती , तैनात , हजीरगणती करणें ते सरदार , मुजुमदार , कारभारी यांस बसवून त्यांचे विचारें करावी . - वाडसनदा २६ . [ फा . सफ्नवीस् ‍ ] सबनिशी - स्त्री . सबनिसाचें काम व हुद्दा . किल्ले मजकूर येथील सबनिशी पेशजीपासून आपल्याकडे आहे . - समारो ६ . १५३ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP