Dictionaries | References

मुतसदी

   
Script: Devanagari
See also:  मुतसद्दी , मुत्सदी , मुत्सद्दी , मुत्सुदी , मुत्सुद्दी

मुतसदी     

 पु. 
कारभारी ; राजकारणी ; राजकार्यधुरंधर . सर्कारचे मुतसदी रात्रंदिवस नालिशी करितात . - रा २२ . १०४ .
( ल . ) धोरणी ; धूर्त ; कारस्थानी . [ अर . मुतसद्दी = कार्यकारी ]
०असून   - पु . शहाणा असून वेळीं तलवारहि चालविण्यास समर्थ असा मनुष्य .
शिपाई   - पु . शहाणा असून वेळीं तलवारहि चालविण्यास समर्थ असा मनुष्य .
०गिरी  स्त्री. १ राजकारणपटुता ; राजकारणचातुर्य ; मुत्सद्दीपणा . २ धूर्तता ; चातुर्य .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP