Dictionaries | References

बिलंद

   
Script: Devanagari
See also:  बिलंदर , बिलंदी

बिलंद     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Prime, eminent, of the first rate. Used mostly in a bad sense, as of thief, rogue, blackguard; and thus corresponding with Arch, arrant, thoroughsped, thoroughpaced.

बिलंद     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Prime; eminent;
arch.

बिलंद     

वि.  
मुख्य ; प्रधान ; श्रेष्ठ ; पहिल्याप्रतीचा .
उंच ; दुर्गम ; बेलाग ; अथांग . अशीरगड किल्ला , मातबर बिलंद आहे . - पारसनीस ब्रप ६४ . पहाडी किल्ला असा एका दिवसांत यावा असें काहीं नाहीं ; किल्ला फार बिलंदर आहे . - चंद्रचूड दप्तर १ . १११ .
( ल . ) पक्का ; अट्टल ; ठकबाज ( लुच्चा , भामटा , चोर ). जसें - बिलंद - चोर - सोदा - भंगट - हरामी . रमाकांत कारभारी हा बिलंदर लुच्चा असल्यामुळें त्याचे पक्षास बरेच लोक होते . - निचं [ फा . बुलंद ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP