Dictionaries | References

नऊ कारभारी, अठरा चौधरी

   
Script: Devanagari

नऊ कारभारी, अठरा चौधरी

   [चौधरी-चौगुला=एक ग्रामाधिकारी] ज्या गांवांत घरांत सर्वच कारभा जो तो पाहातो तेथे सर्वव गोंधळ होतो. अनेक मालक असले म्हणजे ऐकहाती कारभार नसल्यामुळें अव्यवस्था हाते
   निर्नायकी.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP