Dictionaries | References ल लाटा Script: Devanagari See also: लाटी , लाट्या , लाठा , लाडा , लाढा Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 लाटा A dictionary, Marathi and English | Marathi English | | ; to huddle or slubber over. Rate this meaning Thank you! 👍 लाटा Aryabhushan School Dictionary | Marathi English | | m A part or mass of dough as prepared to be rolled out into cakes. Rate this meaning Thank you! 👍 लाटा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु. पुस्त्री . वि. पु. ( राजा . ) दडप्या ; बेफिकीर . ( भातेणाचा , नाचणीच्या काडाचा वगैरे ) भारा . वांझ म्हैस - गाय . पापड इ० कांच्या पिठाची लाटावयाच्या सोयीची जी वडी करतात ती . धाडसी ; धडाडीचा . लाठा पहा . तो पराक्रमी लाटा । राज्य करी अलोटा । - कथा १ . २ . ६३ . वांझ स्त्रीए ; निपुत्रिक स्त्री . घरांत दोन लाडे पोसावे लागतात . लाट्याचा उपयोग तरी काय व्हावयाचा ! - वि . वांझोटी . लाटणे - णी . नाचणीचे भूस . ( कुलाबा ) भात झोडून घेतल्यावर खाली राहिलेले तण गुंडाळून करतात ती लोळी . लाटणारा ; दिसेल ते बळकावणारा . [ लाटणे ] लगड , पत्रा . लाटा खुरा ही मायाच आकारही सुवर्णाचे . - यथादी १२ . ५१३ . [ लाटणे ]०फिरणे फिरविणे ( बेरजांवर , हिशेबांत , कामावर ) कसे तरी दडपून नेणे ; घालमेल करणे ; गडबडगुंडा करुन , लबाडीने रेटणे . लाट्या पु .०गंगाजी गोमाजी कारभारी पाटील वि . आडदांड ; बेमुर्वत्या ; लुटारु ; लुबाडणारा ( माणूस ). ( सामा .) ढीग ; भारा . दसर्याचे सुवर्णाचे लाटे । लोक म्हणती परी ते कांटे । - दा १४ . १०६ . [ लाट ] मुसळ ; लाट ; वरवंटा . लाटण्याच्या आकाराचा गोळा ( पीठ , माती इ० चा ); लांबट गोळा . Related Words लाटा लाटा फिरणें लाटा फिरविणें oscillatory waves swell waves induced electric surgings वशाड त्सुनामी समुद्राची दांडी तरंगयुक्त खळांळां घों सातवार ढकशी लाडा फेसाळ surf उपडथवी वीचितरंग न्याय खुरा खुरार्या घोंगणें लाट्या लाठा हेलकावा उसळी heaving छेकानुप्रास mobile नस्त खळाळ खस्ता उकळी उसळणें अचाट अढें आंदोलन लाटी लादा सुळका वाफ विचि लाट उचलणें तरंग समुद्र चित्त रति सर नर હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP