Dictionaries | References

खळाळ

   
Script: Devanagari
See also:  खळांळां , खळाळां

खळाळ     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
With a loud roaring, bellowing, clattering--surges dashing, cataracts falling: also gushingly or streamingly--tears flowing: also arbitrarily, according to the fancy of the speaker or hearer. Ex. ख0 खपल्या पडतील पोपडे निघतील &c.
A roaring or rattling stream. Ex. वाहत रक्ताचे ख0 ॥ समुद्रीं जाति भेटावया ॥.

खळाळ     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  The roar and bellow.

खळाळ     

क्रि.वि.  १ मोठ्यानें गर्जुन खळखळाटानें ( लाटा , धबधबा ). २ ढळढळां ; खळखळां ; सळसळां ( अश्रु वाहणें .) असेच अनेक अर्थ होतात . उदा० खळाळ खपल्या पडतील , पोपडे निघतील इ०
 पु. ( खळखळचा अतिशय ) १ गर्जना ; घोष ; मोठा ध्वनि ( खडकावर फुटणार्‍या लाटांचा ). नाद निघणार्‍या दोन वस्तुंचा एकमेंकावर आदळतांना होणारा आवाज ; घणघण ; खणखण ; छनछन . इ०२ जोड्यांच्या , नदीच्या पाण्याच खळखळात . ' शुष्क जळाचे चळाळ । धारा धबाबे खळाळ । ' - दा ११ . ७ . ४ . ३ खळखणारा ओढा , प्रवाह . ' खळाळच्या लगबगी । फेडुनि खळाळाच्या भागी । ' - ज्ञा १५ . ३८६ . ' अशुद्धाचें खळाळ । वाहती रणीं । ' - कथा १ . ६ . १४७ . ४ खळबळ . ' रजोगुणचेनि खळाऊं । स्वर्गु गाजे । ' - ज्ञा . ७ . ७८ . ( ध्व . खळ .)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP