Dictionaries | References

घोंगणें

   
Script: Devanagari

घोंगणें

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   To roar or bellow--wind, waves &c. 2 To buzz loudly--flies &c. Ex. माशा घोंगति भांड्यावर ॥ म्हणोनि वस्त्र झांकिलें तयावर ॥.

घोंगणें

 अ.क्रि.  घों घों असा आवाज करणें ; गर्जणें ( वारा , लाटा इ० नीं ). २ घोंगावणें ; घों घों आवाज करणें ( माशा इ० नीं ). माशा घोंगती भांडयावर । म्हणोनि वस्त्र झांकिलें तयावर । ३ एकत्र जमणें ; गर्दी , गिल्ला करणें . [ घ्व .; घों घों ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP