Dictionaries | References व वीचितरंग न्याय Script: Devanagari Meaning Related Words वीचितरंग न्याय मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पाण्यांत एक लाट उत्पन्न होते, तिला मागची आणखी पुढें ढकलतेंहिला तिच्या मागची, असें होत होत क्रमाक्रमानें सर्व लाटा किनार्यावर आपटून फुटतात. त्याप्रमाणें एक पिढी जाऊन दुसरीदुसरी मागून तिसरी असा क्रम, राहाटी. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP