Dictionaries | References

सिंहावलोकन (न्याय)

   
Script: Devanagari

सिंहावलोकन (न्याय)     

सिंह पुढें जात असतां मधून मधून मागें वळून पाहात असतो अशी समजूत आहे. यावरुन एकदां पूर्व गोष्टींचें अवलोकन समालोचन करणें
मागील गोष्टीचा आढावा घेणें
‘ सिहावलोकनें करुन l पहा मागील अनुसंधान l ’-ह. २५.४७.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP