Dictionaries | References ह हंसक्षीर न्याय Script: Devanagari See also: हंसक्षीर विवेक Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 हंसक्षीर न्याय मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | पाणी व दूध एकत्र केलेलें असल्यास हंस पक्षी त्यांतील दूध पिऊन पाणी तेवढें निराळें काढतो अशी समजूत आहे. त्यावरुन बरें वाईट एकत्र असतां त्यांतील चांगलें तेवढें निवडून घेणें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP