Dictionaries | References

अचाट

   
Script: Devanagari

अचाट     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
acāṭa a Strange, devious, wild, eccentric, excessive, extravagant;--used freely of persons, actions, qualities. Ex. अ0 रांद्या-शिनळ-बोलणें-लिहिणें- करणें &c.; अ0 बुद्धि-सामर्थ्य-लक्ष्मी-कल्पना-तर्क &c. Pr. अ0 खाणें मसणांत जाणें. Pr. अ0 बुद्धि खेळवावी बळेंच लक्ष्मी मेळवावी. Ex. चाटा पुन्हा बोलसी धीट गोष्टी अचाटा ॥

अचाट     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Strange, wild.
अचाट काम   A superhuman or extraordinary achievement.
अचाट खाणें मसणांत जाणें   To gormandize freely and die of gluttony.

अचाट     

वि.  अतर्क्य , आश्चर्यकारक , लोकोत्तर , विलक्षण ;
वि.  अपरिमित , अफाट , बेसुमार ;
वि.  अतिशय , फार .

अचाट     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : विचित्र

अचाट     

वि.  चावट ; फाजील ; लुच्चा . केलीं मुलें हीं अवधीं अचाटें । - सारु १ . ६७ . [ सं . अ + चाट = लबाड ]
वि.  फार ; अतिशय ; विलक्षण ; अफाट ; लोकोत्तर ; बेसुमार ; अपरिमित ; अतर्क्य ; चमत्कारिक ; फाजील ; अनिर्बंध्द . ते दोन्ही शब्द अचाट । - ज्ञा १ . १४७ ; लाटांवरी अचाट लाटा । - एभा २ . ९४ ; रत्नमुक्तमाणीक राशी । शृंगारादि अचाट । - नव २१ . १०३ ; ( क्रि० बोलणें , लिहिणें , करणें ) म्ह०
अचाट खाणें मसणांत जाणें ;
अचाट बुध्दि खेळवावी बळेंच लक्ष्मी मेळवावी . [ सं . अत्यर्थ ; प्रा . अच्चत्थ अच्चट्ट - अचाट ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP