Dictionaries | References

खडणा खंडना

   
Script: Devanagari
See also:  खंडण , खंडन

खडणा खंडना

   नस्त्री . १ मोडणें ; तोडणें . २ निरुतर करणें ; खोडुन काढणें . ३ शेवट ; भंग . ' या पोटाकारणे गा झालों पांगिला जना । न सरेची मायबाप भीक नाहीं . खंडणा । ' - तुगा ३४९ . ४ खंड पडणें ; थांबणें .' मही लोटला आरक्ताचा पाट । खड्णा नोहे परम अचाट । ' - नव ९ . १५६ . ( सं . खंडन ; ( खण्ड = तुकडा पडणे ))

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP