Dictionaries | References

पाशवी शक्ति

   
Script: Devanagari

पाशवी शक्ति     

 स्त्री. पशूंमध्यें ज्याप्रमाणें बुद्धीऐवजी क्रियाशील असं केवळ अंगबळ असतें तसें बळ ; अचाट आसुरी सामर्थ्य ; नाश करणारें सामर्थ्य ; पशुतुल्य वर्तन . ( सं .)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP