Dictionaries | References

इकडचा

   
Script: Devanagari
See also:  इकडला , इकडील

इकडचा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Relating to this

इकडचा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Relating to this place, way, quarter, direction.

इकडचा     

वि.  इकडील , या दिशेचा , या बाजूचा .

इकडचा     

वि.  या ठिकाणचा , बाजूचा , दिशेचा , रस्त्याचा ; इकडे असणारा . इकडचा डोंगर तिकडे करणें - मोठें अचाट , अवघड काम करणें . इकडला गड तिकडे नेऊन ठेवणें - अर्थ वरील प्रमाणें ; पण वायफळ बडबड करणार्‍यासंबंधीं योजतात . इकडचा लुच्चा तिकडला चोर - ( व . ) दोन्हीकडून थपडा खाणारा . [ इकडे ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP